राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करता येणार नसल्याचं अजित पवार यांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्यास राज्यावर मोठा आर्थिक बोजा पडेल त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर राज्याकडून लागू कर  कमी होण्याची शक्यता नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं....

विधापरिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : विधापरिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष यांनी प्रज्ञा सातव यांच्या नावाला मान्यता दिल्यानंतर काँग्रेसनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज ही माहिती दिली....

संत साहित्य विविध भाषांमध्ये भाषांतरित व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

महाराष्ट्रभूमी साहित्य सागर – राज्यपाल मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्याचा सागर आहे. येथील साहित्य आणि विशेषतः संतसाहित्य भाषांतरित होऊन इतर राज्यात पोहोचल्यास अनेक लोकांचे सांस्कृतिक जीवन समृद्ध होईल, असे प्रतिपादन राज्यपाल...

तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

मुंबई :  नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप प्रदर्शन (Startup Expo – VC Mixer) हा उपक्रम आज येथे यशस्वीरित्या...

मुंबईसह पाच जिल्ह्यात नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी सुरू

मुंबई : आपत्कालीन उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या सहा नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी...

मुंबई महापालिका क्षेत्रातल्या नागरिकांच्या कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या मात्रेचं उद्दिष्ट पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत शासनानं मुंबई महानगरपालिकेला लसीच्या पहिल्या मात्रेसाठी दिलेलं लक्ष्य पालिकेनं आज सकाळी गाठलं. जनगणनेच्या सांख्यिकीच्या आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेऊन शासनानं...

राज्य नाट्य स्पर्धा यंदा डिसेंबरपासून

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वाभूमीवर गेल्यावर्षी रद्द करावी लागलेली, हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे....

जिनोम सिक्वेसिंगच्या चौथ्या चाचणीनुसार कोविड लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या व्यक्ती अधिक सुरक्षित

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या व्यक्ती अधिक सुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिध्द झालं आहे. कोविड-१९ विषाणूचं जनुकीय सूत्र निश्चित करणाऱ्या म्हणजेच 'नेक्स्ट जनरेशन जिनोम...

एस.टी. कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडावं-अनिल परब

मुंबई (वृत्तसंस्था) : एस.टी. महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या समितीसमोर आपलं म्हणणं  मांडावं. हा विषय न्या यालयामार्फत सोडवला जाईल, तसंच  माझ्यावर अनेक...

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त  विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास माजी राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव...