दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचं शालेय शिक्षणमंत्र्यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणं गरजेचं असून यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं...
राज्यातल्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. हा पाऊस स्थानिक शेतकऱ्यांच्या ज्वारी, हरभरा ,गहू या पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या माण, सातारा आणि पाटण तालुक्यातल्या काही...
निर्यातीला वेग देण्यासाठी निर्यात प्रोत्साहन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्यातीला वेग देण्याच्या दृष्टीनं तयार केलेल्या राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत...
प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे...
पहिल्या टप्प्यात १७०० कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरणाला मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे १ हजार ७०० कोटी रुपयांच्या पीकविमा अग्रिम वितरणाला मंजुरी दिली आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या सुमारे ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना...
इतर मागास बहुजन कल्याण विभाग धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविणार
सनियंत्रण करण्यासाठी समिती
मुंबई (वृत्तसंस्था) : धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
भारत-पाक नियंत्रण रेषेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा...
हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी – छगन भुजबळ
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. बीड इथं नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. बीडमध्ये...
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन
मुंबई : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून सकाळी आगमन झाले.
उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण...
जलदिवाळी – “स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया” अभियानाचा प्रारंभ
जल प्रशासनामध्ये महिलांचा समावेश करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे
या मोहिमेअंतर्गत 550 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांना स्वमदत गट भेटी देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहनिर्माण आणि...