राष्ट्रवादी काँग्रेसमधे, खऱ्या अर्थांनं बदल होणं आवश्यक असल्याची अजित पवार यांची स्पष्टोक्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसमधे, खऱ्या अर्थांनं फेरबदल होणं आवश्यक आहे, असं स्पष्ट प्रतिपादन विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. ते आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २५...
मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोरोना घोटाळ्याप्रकरणी ईडीचे मुंबईसह काही शहरांमध्ये छापे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोरोना घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबईसह काही शहरांमध्ये छापे टाकले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुजित पाटकर यांच्याशी संबंधित...
वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण; लाखो वारकऱ्यांना दिलासा
मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
‘रोज योग करूया…निरोगी राहूया’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्राचीन काळापासून सिद्ध झाले आहे की योगाने आजार पळून जात. योग हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत आहे. शासन, प्रशासन यांना तणावमुक्त...
महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. ते काल सह्याद्री राज्य अतिथीगृहात यासंदर्भात आयोजित बैठकात बोलत होते. सध्याही विविध विभाग...
सागरमाला उपक्रमांतर्गत महाराष्ट्राकडून २७९ कोटी रुपयांच्या ९ उपक्रमांची पूर्तता
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबई इथं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सागरमाला उपक्रमाची संयुक्त आढावा बैठक घेतली. यामध्ये सागरमाला उपक्रमा अंतर्गत...
हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट
मुंबई : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला भेट दिली. “भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन...
बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या अनियमिततेबाबत विशेष चौकशी समिती स्थापन करायला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. महानगरपालिकेत नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर...
कट्टर शिवसैनिक आपल्यासोबतच असल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले कट्टर शिवसैनिक आपल्याबरोबर असून गद्दारांपेक्षा निष्ठावंताचं नेतृत्व करण्यात अधिक आनंद आहे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल...
२१ जूनला विधान भवनाच्या प्रांगणात ‘योगप्रभात @ विधान भवन II’ हा कार्यक्रम होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त येत्या बुधवारी, २१ जूनला विधान भवनाच्या प्रांगणात 'योगप्रभात @ विधान भवन II' हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत राज्य विधिमंडळ सदस्यांसह...