महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा होणार असल्याची अजित पवारांची माहिती
मुंबई (वृत्तसंस्था) : छत्रपती संभाजीनगर प्रमाणे महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा होणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पुढची सभा नागपूर...
तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचं काम बंद आंदोलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी नायब तहसीलदारांसह राजपत्रित वर्ग दोन अधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग...
शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : “शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील यादृष्टीने या क्षेत्रासाठी ...
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून १ लाख ३७ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना ८२४ कोटींहून अधिक रकमेचे...
मुंबई : राज्यात कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने यांत्रिकीकरणाचा पर्याय पुढे आला. कृषी विकासाला गती देण्यासाठी आता यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून बळ देण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांत एक लाख...
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयानं आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर बदनामीच्या एका खटल्यात समन्स बजावलं. या तिघांना १७ एप्रिल...
लू लू ग्रुपचे सीओओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
मुंबई : लू लू ग्रुपचे सीओओ, आरडी रेजिथ राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी अपर मुख्य सचिव...
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल
मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा कार्यालयामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एकूण 3 लाख 95 हजार 431...
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पत्रिकेत उपसभापती आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्यानं विधानपरिषदेत...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत उपसभापती आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्यानं विरोधकांनी आज विधानपरिषदेत गदारोळ झाला. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज...
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या पत्रिकेत विधानपरिषद उपसभापती आणि विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्याच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत उपसभापती आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्यानं विरोधकांनी आज विधानपरिषदेत गदारोळ केला. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज...
विधानपरिषद लक्षवेधी
प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : प्रकल्पग्रस्त जमिनी देतात म्हणूनच मोठमोठे विकास प्रकल्प उभे राहतात. त्यामुळे राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे....