राज्यात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना बाधितांवर प्लाझ्मा थेरपीनं उपचार करायला, तसंच तपासणीसाठी पुल टेस्टींगची पद्धत वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती...

शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही – पालकमंत्री

जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२० पूर्व आढावा बैठक संपन्न नांदेड : शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते पुरवठा होईल. तसेच बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड...

कोणताही पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री

अलिबाग : करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना माहे एप्रिल, मे व...

यवतमाळ शहर २४ ते २७ एप्रिल या कालावधीत पूर्णत: राहणार बंद

दवाखाने, औषधी दुकाने चोवीस तास सुरू यवतमाळ : गत काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात भरती असलेल्या आठ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे आता पॉझेटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 14 वर पोहचली आहे. जिल्ह्यातील सहा...

ओएनजीसीच्या वतीने गरजूंसाठी मदतीचा धनादेश सुपूर्द

२० लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे  व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द अलिबाग : पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून ओएनजीसी, उरण यांच्याकडून...

राज्यात कोरोनाबाधित ८४० रुग्ण बरे होऊन घरी परतले

आज ७७८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ६४२७ -आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : आज राज्यात कोरोनाबाधित ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज...

केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश कोरोनाशिवाय इतर रुग्णांनादेखील उपचार मिळणे गरजेचे मृत्यू दर कमी करणे, रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी वाढविण्याला प्राधान्य मुंबई : राज्यातील विशेषत: मुंबई -पुण्यात कोरोनामुळे होणारा मृत्यू दर...

टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना सामाजिक अंतर पाळा

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश मुंबई : कोविड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करताना अनावश्यक गर्दी टाळावी तसेच पुरेसे सामाजिक अंतर...

शिवभोजन थाळींच्या संख्येत ५० हजारांची वाढ

दररोज दीड लाख शिवभोजन थाळींचे वितरण – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू...

राज्यात ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे

८७ रेशन दुकाने निलंबित तर ४८ दुकानांचे परवाने रद्द – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन...