दिल्लीहून आलेल्या केंद्रीय पथकाने धारावीला भेट देऊन उपाययोजनांची केली पाहणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पथकाने आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत मुंबईतल्या धारावी भागाला भेट दिली. याठिकाणी असलेला ट्रांझिट...

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई : थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी अन्याय, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांच्या निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. महर्षी...

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल

आतापर्यंत ५७ आरोपींना अटक; ठाणे ग्रामीण व गोंदिया  नवीन गुन्हे मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र...

दिव्यांग कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळात कार्यालयीन उपस्थितीत सूट

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश मुंबई :  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता राज्य सरकारमधील सर्व कार्यालयांमध्ये सेवा देत असलेल्या दिव्यांग अधिकारी कर्मचारी...

मुंबई-पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागरिकांनी मुक्तपणे  व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय मुंबई :  कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी  लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि  पुणे महानगर क्षेत्रासाठी  रद्द...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा

नवीन मार्गदर्शक सूचनांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आज मंत्रालयात बैठक झाली....

महिन्याभरापासून क्रुझवर अडकलेले भारतीय मुंबईत उतरणार

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानंतर केंद्रीय नौकानयन मंत्रालयाची परवानगी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी व नाविक यांना...

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

मुंबई : कारखान्यामधील किंवा आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकान्वये स्पष्ट केले आहे. कामगाराला...

कोरोनाशी लढताना पोलिस, पत्रकारांनी स्वत:चीही काळजी घ्यावी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरुन लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती देखील कोरोनाग्रस्त होत असल्याबद्दल...

पालघर जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी

जातीय रंग देऊ नका; अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : पालघर जिल्ह्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. घटनेनंतर केवळ ८...