कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांना १७१ कोटींचा निधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य व औषधे खरेदी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून...
गारपीट व अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार
राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नाने आदेश निर्गमित
मुंबई : एप्रिल 2020 मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यासंदर्भात सदर नुकसानीचे पंचनामे...
राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त
तिशी-पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक ३१८; साठीतील रुग्णांची संख्याही शंभर-आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब...
परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार
एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातील गाईडलाईन इश्यू करण्याची मागणी
मुंबई : परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत त्यांची निवाराकेंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: सहा लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांची...
ई ग्रामपंचायत डॉट कॉम या संकेतस्थळावरची ग्रामविकास विभागातल्या पदांच्या भरतीची जाहिरात खोटी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई ग्रामपंचायत डॉट कॉम या संकेतस्थळावर, ग्रामविकास विभागातल्या विविध पदांच्या भरतीची प्रसिद्ध झालेली जाहिरात खोटी असल्याची माहिती, राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं दिली आहे. या...
जालन्यात कोणत्याही चेकपोस्टवरून अधिकाऱ्यांना प्रवेश नको
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जालन्यातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी औरंगाबादहून दररोज अप-डाऊन करतात. मात्र, औरंगाबाद जिल्हा हा कोरोना बाधित रुग्णांच्या लाल क्षेत्रात असल्यामुळे या अधिकाऱ्यांना...
मुख्यमंत्र्यांच्या नामनिर्देशनात हस्तक्षेप करायला नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्याच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
ठाकरे यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून सभागृहात...
मुंबई उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या ७ मे ते ७ जून २०२० या महिनाभराच्या प्रस्तावित उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोरोनापासून बचावासाठी सध्या सुरू...
देशातील ६९ टक्के कोरोनाग्रस्तांमध्ये नव्हती विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या चाचणी केल्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आलेल्या सुमारे ६९ टक्के रुग्णांमध्ये या संसर्गाची कोणतीही लक्षणं आढळून येत नव्हती असा खुलासा भारतीय वैद्यकीय संशोधन...
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी चिमुकलीने दिली आपली पिगी बँक
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व जिल्हा सहाय्यता निधीत मदतीचा ओघ वाढला
चंद्रपूर : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने...











