कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बँक सखीची सक्रियता
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. या काळात रोजगार बंद झाल्याने जनधन खातेधारकांना अर्थसहाय्य म्हणून प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यावर ५०० ₹ चा पहिला हप्ता वर्ग...
आरोग्य कर्मींच्या सुरक्षिततेसाठी स्वॅब कलेक्शन बूथ; रोटरी क्लब ऑफ गांधी सिटीचा पुढाकार
डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा संसर्गाचा धोका कमी करण्याचा उद्देश - जिल्हाधिकारी यांनी केले लोकार्पण
वर्धा : जगात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग होत आहेत. हॅन्डवॉश स्टेशन, सॅनिटायझर व्हॅन अशा नाविन्यपूर्ण...
कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व...
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
मुंबई : राज्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात...
सहा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयांना कोविड-१९ तपासणी केंद्रांची मान्यता
मुंबई : कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय, खाजगी त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकिय महाविद्यालयामध्ये कोविड-19 तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकिय...
‘मन करा रे प्रसन्न, भेदा कोरोनाचे संक्रमण’
औषधोपचारासोबत प्रभावी ठरतायेत मानसोपचार
मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण |
मोक्ष अथवा बंधन | सुख समाधान इच्छा तें |
-संत तुकाराम.
अकोला : संत तुकारामांसारख्या द्रष्ट्या कविने मनाची ही महती वर्णली...
“तो ” बाहेर आला… अनेकांचा विश्वास दुणावला … !!
मुंबई : युद्धाच्या समरांगणात लढणाऱ्या योद्धाला काळाचं भान राहत नाही... त्याचं अंतिम ध्येय असतं... हे रणांगण मारणं असतं. तसे अनेक योध्ये कोरोनाला (कोविड -19) हरविण्यासाठी जीवाचं रान करत आहेत... दुर्देवानी ज्यांना ह्या...
कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट; ६६६० खाटांची उपलब्धता- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राज्यात ५५ विशेष रुग्णालये अधिसूचित
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली. त्यानंतर आरोग्य विभागाने नव्याने आठ रुग्णालये तर वैद्यकीय...
कोरोना टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे अल्पसंख्याक विकास विभागाचे आवाहन
मुंबई : पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन...
स्वस्त धान्य दुकानातुन बटाट्यांचे मोफत वाटप…
वाकोद येथील रेशन दुकानदार मनोहर लहाने यांचा उपक्रम…
औरंगाबाद : वाकोद (फुलंब्री) येथे स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गावातील 305 रेशन कार्डधारकांना प्रत्येकी दोन किलो बटाटे मोफत देण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या...
जीवनावश्यक वस्तूंसाठी हिंगोली नगरपरिषदेचे ॲप
लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना उपलब्ध होत आहेत ऑनलाईन जीवनावश्यक वस्तू
हिंगोली : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वसामान्य जनतेच्या आरोगयाच्या हितासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून, नागरिकांना घरीच राहाण्याचे आवाहन केले आहे....











