कोविडसंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्या टेलिमेडिसीनद्वारे…

कोरोनाच्या लक्षणाची खात्री करण्यासाठी राज्य शासनाची 'कोविड मदत' हेल्पलाईन मुंबई : कोरोनाचा संशय असलेल्या नागरिकांना आता घर बसल्या आपली ही शंका दूर करता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने ‘कोविड...

राज्यातील कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग दोन वरून सहा दिवसांवर

राज्यातील कोरोना चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या मुंबईत - आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात कंटेनमेंट कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुपटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून सहा दिवसांवर गेला...

केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील उद्योग सुरू होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई :  मुंबई  व परिसरातील महानगरपालिकांचे क्षेत्र वगळून कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव नसलेल्या भागात 20 एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. कोरोनामुळे ठप्प झालेले उद्योग सुरू करण्यासाठी...

‘लॉकडाऊन’मध्ये बांधकाम मजुरांना आवश्यक मदतीसाठी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे प्रयत्न

मुंबई : संपूर्ण भारतात लॉकडाउन झाल्यानंतर सध्या सर्व व्यवसाय थांबले आहेत. दररोज शारीरिक कष्ट करणारे मजूर, कामगार व व्यावसायिक यांचे जीवन या कालावधीत सुखकर व्हावे यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ....

लॉकडाऊन काळात २१८ सायबर गुन्हे दाखल, ४५ आरोपींना अटक

‘महाराष्ट्र सायबर’ची माहिती मुंबई : कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली असून राज्यात 218 गुन्हे...

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरुच

एका दिवसात 112 गुन्ह्यांची नोंद, तर 40 आरोपींना अटक  32 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त मुंबई : अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्रीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर धाडसत्र सुरु आहे. काल दिनांक 15...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २४७ कोटी रुपये जमा

एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनकडून 1 कोटी रुपयांची मदत मुंबई : कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील जनता शासनासोबत सहभागी होत असून आज एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनने 1 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री...

मधुमेही रुग्णाला अवघ्या तासाभरात घरपोच मिळाली ‘संजीवनी’

आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांची  तत्परता नाशिक : मधुमेह म्हणजे आयुष्यालाच जडलेली व्याधी. औषधांची, डॉक्टरांची गरज कधी भासेल सांगता येत नाही. या रुग्णांसाठी औषधे ही ‘संजीवनी’पेक्षा कमी...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासनं दोन हात करत आहेत, बहुसंख्य नागरिक देखील प्रशासनाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करत आहेत आणि त्यामुळे ह्या आजाराचा...

चांगली वेळ लवकरच येणार आहे!

मुंबई (वृत्तसंस्था) : खूप उशीर होण्याआधीच आपण घड्याळ चेक केलं तर आपल्यावर वाईट वेळ येणारच नाही. काही नियम २४×७ पाळूया, सुरक्षित राहूया. महाराष्ट्र पोलीसांकडून वेळेचा सद -उपयोगाबाबत नागरिकांसाठी काही...