राज्यातली ३० रुग्णालयं फक्त कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी चिन्हांकित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं राज्यातल्या ३० रुग्णालयांना फक्त कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी चिन्हांकित केलं आहे.
या सर्व रुग्णालयांमध्ये २ हजार ३०५ खाटांची व्यवस्था केली असून तिथं फक्त कोरोना बाधितांचाच...
राज्यात ४२ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांची संख्या ४२३
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४२३ झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात कोरोनाबाधित २० रुग्णांचा मृत्यू झाला असून ४२ रुग्ण उपचारानंतर बरे होवून घरी परतले आहेत.
पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं...
लॉकडाऊनमध्ये बेघर, निराश्रितांसाठी शिवभोजन थाळी ठरतेय वरदान; चंद्रपूर जिल्ह्यात दररोज १३०० फूड पॅकेटचे वाटप
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात चंद्रपूर शहर, राजुरा, वरोरा व बल्लारपूर या 3 मोठ्या तहसीलच्या...
पुणे विभागात 101 रुग्ण पॉझिटीव्ह -डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागात कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्या 3 एप्रिल सायंकाळ अखेर 101 असून पुणे 57, पिंपरी चिंचवड 14, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापूर 2 अशी माहिती विभागीय आयुक्त...
सीमा बंदीमुळे अडकलेल्या नागरिकांमध्ये आवश्यक सोयीसुविधा दिल्याने समाधान
निवारागृहातील नागरिकांसाठी प्रशासनाची संवेदनशीलता
मुंबई : ‘कोरोना (कोव्हिड - 19)’…..मनामध्ये मृत्युचे भय निर्माण करणारा विषाणू. त्यामुळे जगण्यासाठी बाहेर पडण्याऐवजी या विषाणूने नागरिकांना घरात राहण्यास बाध्य केले. एरवी लोकं पोटाची खळगी...
संकटकाळात शासनाकडून लाख मोलाची मदत!
मुंबई : जगभर कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला थांबविण्यासाठी वेगवेगळी पावले उचलेली जात आहेत. यातच भारतात 24 मार्चपासून भारत सरकारने देशभर लॉकडाऊनचा निर्णय घेतला. ‘जे लोक जिथे असतील त्यांनी तिथेच राहावे’...
कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात संस्था आणि नागरिक यांचा सहभाग
शासनाचे मदतीचे आवाहन
मुंबई : कोविड-19 विषाणू प्रसारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांमध्ये संस्था आणि नागरिक यांना सहभागी होता येणार आहे.
जे नागरिक, उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख,...
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती…!
अकोला जिल्ह्यात २००७ जणांना आसरा
अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबविताना जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे आपापल्या गावी न जाऊ शकलेले श्रमिक कामगार मोठ्या संख्येने अडकले वा...
सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी न्यायालयीन खटल्यांचे कामकाज आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालणार
उच्च न्यायालयासह जिल्हा न्यायालयातही सुविधा राबविणार
मुंबई : सध्याच्या कोवीड-१९ ची साथ रोखण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायालयामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानेही महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यास सुरूवात...
क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेंतर्गत राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण – आरोग्यमंत्री राजेश...
२४५५ पथके कार्यरत
मुंबई : राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृति योजना’ अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई महापालिका...











