कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’

मुंबई : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल आणि नाशिक...

“कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर आणि कर्मचारी जणू युद्धातील आघाडीचे सैनिक” – आरोग्यमंत्री राजेश...

मुंबई : कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे. कोरोनाशी लढणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी युद्धातील आघाडीवरचे सैनिक...

अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्ती, ग्रामपंचायत कर्मचारी यांना मिळणार १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम

कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत या ग्रामीण कर्मचाऱ्यांना मिळणार 25 लाखाचे विमा संरक्षणही - ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतस्तरावर जोखीम पत्करून काम करणारे सर्व...

कोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिक कठोर पावले उचलणार’; इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा घ्यावा मुंबई : इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन...

कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!

मुंबई : माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी 3 सहकाऱ्यांना कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह...

बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील...

स्थलांतरितांसाठी १ हजार केंद्रे, दोन ते सव्वादोन लाख मजुरांची व्यवस्था चाचणी केंद्रे वाढल्याने पॉझेटिव्ह रुग्ण वाढले, पण बरे होऊन घरी जाणारे रुग्णही आहेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात नाही एसी न लावण्याचे, थंड पेय...

‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९’ साठी वनविभागाकडून एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय – वनमंत्री...

मुंबई : कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला वनविभागातील सुमारे पंचवीस हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देऊन आपले एक दिवसाचे वेतन (सुमारे अडीच कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला...

राज्यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत

राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३०२ - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : कोरोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे विस्तार करण्यात आला असून आयसीएमआरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणकडून दीड कोटी रूपये जमा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला राज्यातील ऊर्जा विभागाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एका दिवसाचे वेतन सुमारे १ कोटी ५५ लाख ४३...

राजभवन भेटीची योजना ३० एप्रिलपर्यंत स्थगित

मुंबई : राजभवन भेटीची योजना आता दिनांक ३० एप्रिल २०२० पर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे राजभवनाकडून जाहीर करण्यात आले.  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे...