राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे एक महिन्याचे निवृत्ती वेतन मुख्यमंत्री...

मुंबई : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी मार्च महिन्याच्या संपूर्ण निवृत्ती वेतनाची रक्कम देणगी म्हणून दिली आहे. या रकमेचा...

संचारबंदीमुळे मुंबईतल्या प्रदुषणात लक्षणीय घट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदी झाली. रस्त्यांवरील वाहनांची रहदारी कमी झाली आणि उद्योगांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सूचना देण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम हवामान व पर्यावरणावर झाला...

राज्यातला कुठलाही स्थलांतरित मजूर अथवा गरीब भुकेलेला राहणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणु संसर्गा मुळे झालेल्या लॉक डाऊनच्या परिस्थितीत राज्यातला कुठलाही स्थलांतरित मजूर अथवा गरीब भुकेलेला राहणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल अशी ग्वाही, राज्याचे...

कोरोनाच्या चाचण्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा; दिवसाला होऊ शकतात साडेपाच हजार चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश...

मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५ हजार ५०० चाचण्या करू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे...

शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ कोटी जमा

मुंबई :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनानुसार शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून आज मुख्यमंत्री...

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये

मुंबई :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दानशूर व्यक्ती, संस्था आदी घटक पुढे...

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ साठी जीएस महानगर बँकेचा ३५ लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार...

मुंबई : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसारामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जीएस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने 35 लाखांचा ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’ साठीचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष...

मुंबईत ‘कोरोना’चा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

पालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये भरारी पथके तपासणी करणार; पालिका अधिकाऱ्यांनी वेगाने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई : मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी युद्धपातळीवर काटेकोर पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असून...

राज्यात दररोज १० लाख लिटर दुधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी – उपमुख्यमंत्री अजित...

‘कोरोना’संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा  मुंबई : ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दुधाची 25 रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसात...

कोरोनासंदर्भात एप्रिल फूल मेसेज व्हायरल केल्यास गुन्हा दाखल करणार’- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : उद्या एप्रिलफूल, कुणाची चेष्टा किंवा मस्करी करून अफवा पसरवाल तर सावधान! अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. https://twitter.com/MahaDGIPR/status/1244897292944990210?s=19