जगाला मानवतेचा संदेश देणारा दुवा निखळला – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देण्याचे काम संस्थेच्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांनी आयुष्यभर केले. त्यांच्या निधनाने जगाला मानवतेचा संदेश देणारा दुवा निखळला असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित...
विदर्भ मराठवाड्यातील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य
अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा...
मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांतील एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्यात...
ट्रेसिंग-टेस्टिंग आणि ट्रीटमेंटसा़ठी जनतेने सहकार्य करावे – राजेश टोपे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्रेसिंग-टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर कोरोनाशी लढा देण्यावर प्रशासनानं भर द्यावा आणि जनतेनेही या कामात सहकार्य करावं, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे....
ईएमआय स्थगितीच्या घोषणेमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी बॅंकांवर दबाव ठेवण्याची मागणी
मुंबई : ऱिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व कर्जांच्या ईएमआयला तीन महिन्यांची स्थगिती देण्याची घोषणा केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र बॅंकांकडून या घोषणेची अंमलबजावणी...
खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत
परराज्यातील अडकलेल्या नागरिकांची काळजी घेणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक...
राज्यात कोरोना बाधित ३ नवीन रुग्ण राज्यातील एकूण रुग्ण संख्या १२५ – आरोग्यमंत्री राजेश...
मुंबई : राज्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असून गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२५ झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक...
कोरोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा
राजभवनातील कर्मचारी देखील एक दिवसाचे वेतन देणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील कोरोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे आज जाहीर केले. आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री...
राज्यातील ८ खाजगी लॅबना कोरोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित...
मुंबई : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील २७ खाजगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे ८ लॅब महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण...
आर्थिक पॅकेजचे स्वागत; ईएमआय स्थगितीबाबतही तातडीने निर्णय घ्या – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण...
मुंबई : शेतकरी, नोकरदार, कंत्राटी कर्मचारी, कामगार व्यापारी, उद्योजक आदींना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व कर्जांचे देय हप्ते, ईएमआय, कॅश क्रेडिट व ओव्हर ड्राफ्टवरील व्याज,...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रुम’ ची स्थापना
नवी मुंबई : शासनाच्या सुचनेनुसार कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागाने पाचही जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियोजन केले आहे, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.
आज...











