गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट थांबवा – विधानपरिषदेचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे...
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गावी परतणाऱ्या नागरिकांची खाजगी बसेसकडून होणारी लूट तत्काळ थांबविण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे अनेक नागरिक हे...
बँका व वित्तीय संस्था बंद राहणार नाहीत
मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील सर्व खासगी दुकाने, आस्थापना दि. 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले असले तरी त्यातून सर्व बँका तसेच रिझर्व बँक ऑफ...
न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राजशिष्टाचारमंत्री...
राज्यात आणखी ४ जण कोरोना बाधित रुग्ण आढळले; राज्यातील एकूण रुग्ण संख्या ५२ –...
मुंबई : राज्यात कोरोनाचे आज दिवसभरात एकूण ४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. या ४ रुग्णांपैकी मुंबई येथील २ तर पुणे आणि...
कोरोनाच्या अनुषंगिक साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना – उपमुख्यमंत्री अजित पवार...
'डिपीसी'तून 5 टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
'कोरोना' साठी आर्थिक निर्बंध शिथील
पुणे : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व आघाड्यांवर प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जे-जे लागेल ते-ते सरकार करीत आहे. त्यासाठी लागणारे सर्व...
मास्क, सॅनिटायझरची विनापरवाना विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची धडक कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री...
25 ठिकाणी धाडी; 1.50 कोटींचा माल जप्त
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपयोगात येणारे मास्क आणि सॅनिटायझर्सची विनापरवाना तसेच बनावट उत्पादने तयार करणाऱ्यांवर तसेच विकणाऱ्यांवर अन्न व औषध...
दुबईहून आलेला अहमदनगरचा पुरुष कोरोना बाधित; राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून विमानतळावरील स्क्रिनिंग सुविधेची पाहणी
मुंबई : राज्यात आज दिवसभरात तीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 48 झाली आहे. नगर जिल्ह्यातील 51 वर्षीय...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2029 अंतर्गत 5000 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई : महाराष्ट्र शासनाने 9 वर्षे मुदतीचे 5000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. शासनास रुपये एक हजार कोटीपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी...
विनापरवाना, बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई करण्याचे अन्न व औषध...
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपयोगात येणारे मास्क आणि सॅनिटायझर्सची विनापरवाना तसेच बनावट उत्पादने तयार करणाऱ्यांवर तसेच विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली असून...
सीएए,एनपीआर व एनआरसी संदर्भातील गठीत उपसमितीची बैठक संपन्न
इतर राज्यांचा अभ्यास करुन समिती अहवाल तयार करणार
मुंबई : नागरिकत्व सुधार अधिनियम 2019 (सी.ए.ए.), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एन.पी.आर.) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एन.आर.सी.) संदर्भात गठीत केलेल्या समितीची बैठक संसदीय...











