महिला अत्याचारविरोधी नवीन कायद्यात ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’बाबत कडक शिक्षेची तरतूद करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

चाईल्ड पोर्नोग्राफीविरोधातील कारवाईमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल मुंबई : महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी राज्यात करण्यात येणाऱ्या नवीन कायद्याअंतर्गत लहान मुलांच्या अश्लील व लैंगिक अत्याचाराच्या ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्याच्या गुन्ह्यांचाही (चाईल्ड...

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची प्रकृती स्थ‍िर ; विमानतळ, बंदरांवरील यंत्रणा अधिक सतर्क मुंबई : राज्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थ‍िर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी...

परभणीसाठी नवीन १८ बस उपलब्ध करणार – परिवहनमंत्री ॲड. अनिल परब

मुंबई : परभणी आगारातील एस.टी. महामंडळाच्या आगारात ६६ वाहने उपलब्ध आहेत. राज्यासाठी सोळाशे नवीन गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी १८ नवीन गाड्या परभणीसाठी देण्यात आल्या आहेत. आणि...

धाडी गावचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई :  बुलढाणा येथील मामुलवाढी ग्रामपंचात अंतर्गत असलेल्या मौजे धाडी गावचा हिंगणे गव्हाण १३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश करून संबंधित समस्या सोडविण्यात येतील. क्षारयुक्त पाण्यासाठी आरओ प्लांट लावण्यात...

प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ६०७ उद्योगांपैकी ३११ कंपन्यांचा सर्व्हे केला असून, मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या ५० औद्योगिक कंपन्यांना नोटीस देण्यात आली असून, २१ कंपन्या बंद करण्यात आल्या...

राज्य परिवहन महामंडळात दुष्काळी भागातील 1250 उमेदवारांचे चालकपदाचे प्रशिक्षण सुरु

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने दुष्काळी भागातील तरूणांना नोकरी देण्यासाठी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत १२ जिल्ह्यातून २४ हजार ५२६ विद्यार्थी उत्तीर्ण असून, १५ हजार ८५५ पात्र ठरले...

शासनाच्या १०० दिवसातील निर्णय पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला 100 दिवस पूर्ण मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण...

पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे ३ निकट सहवासितही पॉझिटिव्ह; पाच जणांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री...

मुंबई : पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई - पुणे प्रवास केला...

इगतपुरी इथल्या विपश्यना केंद्रावर येणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्यात येईल – छगन भुजबळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचं प्रमाण वाढू नये म्हणून नाशिक जिल्हयातल्या इगतपुरी इथल्या विपश्यना केंद्रावर येणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्यात येईल, असं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री...

नाशिकच्या उद्योगांना देशातल्या बाजारपेठेत चांगली संधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा संमिश्र परिणाम नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रावर जाणवतो आहे. काही उद्योगांमधून होणारी निर्यात या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर थांबली आहे. मात्र चिनी कंपन्यांकडून येणारे सुटे भाग...