महिलांच्या हाताला बळ देण्याची गरज आहे – विजया पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राची लोककला इथली संस्कृती सर्वश्रुत आहे. आजही विविध समाजातील नागरिक आपल्या परंपरा जपत आहेत. लोप पावत चाललेल्या गोरमाटी बंजारा भरत कामाला पुन्हा एकदा उभारी देण्याकरता...
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी लवकरच कायदा आणणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातलं सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी लवकरच कायदा आणणार असून त्यासाठी जनतेनं सूचना कराव्यात असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तच्या शुभेच्छा...
राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही
कोरोनाबाबत तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने २५८ जणांना घरी सोडले -आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निरीक्षणाखाली १५ जण असून २५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप एकही...
जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात सुमारे २५ हजार पोलिसांची तपासणी
महिला पोलीस कर्मचाऱ्यांची कॅन्सरविषयक नियमित तपासणी
गायनोकॉलॉजिस्ट सोसायटीच्या सहकार्याने करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई, : पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेषत: सर्व प्रकारच्या कॅन्सरची तपासणी तसेच चांगल्या आरोग्यासाठी...
कोरोना चाचणीसाठी औरंगाबाद येथे प्रयोगशाळा सुरु करावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे...
मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी राज्यशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबत जाणीव जागृती मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे नमुने तपासण्यासाठी अजून एक प्रयोगशाळा औरंगाबाद येथे सुरु करण्यात यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे...
न्यूयॉर्कमधील कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
मुंबई : न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी संचालिका (डिरेक्टर ऑफ पार्टनरशिप) लॉरेन मार्कल यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढविण्यावर यावेळी...
तनिष्का गारमेंट युनिटचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय मुंबई अंतर्गत तनिष्का लोकसंचालित साधन केंद्र, धारावी येथे जिल्हा नियोजन समिती यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून सुरू करण्यात आलेल्या तनिष्का गारमेंट युनिट व तेजस्विनी...
अमरावती ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज स्वीकारणं सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यातल्या एकूण ५२६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असून आज नामनिर्देशन पत्र स्वीकारायला सुरुवात होत आहे.
१३ मार्चपर्यंत नाम निर्देशनपत्रं भरता येतील. यासाठी उमेदवारानं जात वैधता प्रमाणपत्र...
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विविध बैठका
मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखांदूर व लाखणी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजना, आरोग्य विभागांर्तगत रूग्णवाहिका वाहन चालकांना राज्यस्तरावर समायोजन करणे, तसेच इतर समस्यांबाबत...
कुपोषणमुक्तीच्या कामात सहयोगाचे सीआयआयच्या कंपन्यांचे अभिवचन
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह कार्यक्रम
मुंबई : महिला सक्षमीकरण, संरक्षण तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे....











