ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची १०० टक्के प्रतिपूर्ती करण्यासंदर्भात शासन सकारात्मक – विजय वडेट्टीवार
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०१८- १९ मध्ये बहुजन कल्याण विभागांतर्गत शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले. या वर्षात ७ लाख ४८ हजार 418 विद्यार्थी पात्र असून, ६८९ कोटी रूपयांची...
होळी साजरी करताना घातक रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंग वापरण्याचे आवाहन
मुंबई : होळी उत्सवात रासायनिक रंगांमुळे होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन नागरिकांनी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे आवाहन पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे.
पर्यावरणपूरक होळीसाठी मंत्र्यांचे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : अर्थसंकल्प मांडणे हे जसे क्लिष्ट काम आहे, तसाच तो समजून घेणे आणि समजावून सांगणे हेदेखील अतिशय क्लिष्ट काम आहे. अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावून सांगणारे, ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’...
‘दिशा’ कायद्याचे महिला आमदारांसमोर सादरीकरण
महिला सुरक्षा आणि तत्सम उपाययोजनांसदर्भात विधानभवनात बैठक
मुंबई : महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या कायद्याच्या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारातून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि उपसभापती डॉ.नीलम...
कॉर्पोरेट जगताने सामाजिक बांधिलकी जपत शासनास सहकार्य करावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
मुंबई : राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कॉर्पोरेट जगताने सामाजिक बांधिलकी जपत शासनास सहकार्य करण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
‘इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स’ या संस्थेच्या वतीने आयोजित ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ या विषयावरील चर्चासत्रात...
राज्यातील ग्रंथालयांसाठी पुढील अधिवेशनात नवे धोरण – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
मुंबई : राज्यातील वाचन चळवळ टिकविण्यात ग्रंथालये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे राज्यातील ग्रंथालयांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढील अधिवेशनात नवे धोरण सादर करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत...
‘मराठवाडा वॉटरग्रीड’साठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : मराठवाड्यात सातत्याने पडणारा दुष्काळ पाहता मराठवाडा वॉटरग्रीड ही योजना महत्त्वपूर्ण आहे. कुठल्याही योजनेचे परिणाम दूरगामी व लोकांच्या फायद्यासाठी असल्यास शासन त्यासंदर्भात सकारात्मक आहे. त्यामुळे मराठवाडा वॉटरग्रीडसंदर्भात शासनाची...
बियाणे, कीटकनाशकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश
कृषी विभागातील गुण नियंत्रणासंदर्भात आढावा बैठक
मुंबई : कृषी विभाग अधिकाधिक शेतकरीभिमुख करतानाच बियाणे, कीटकनाशके, खते याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण त्वरित करावे, असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
मंत्रालयात...
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेली नाही नागरिकांनी घाबरु नये – राजेश टोपे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.
कोरोना संदर्भात झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. नागरिकांनी...
मांडवा ते अलिबाग रस्त्याच्या रुंदीकरण कामाला गती द्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवा रो - पॅक्स फेरी सेवेला लवकरच प्रारंभ
मुंबई : मांडवा ते अलिबाग या २१ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला गती द्यावी. सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाने...











