विधिमडंळाच्या दोन्ही सभागृहात कॅगचा अहवाल सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज कॅग अर्थात भारताचे महालेखा परिषक आणि नियंत्रक यांचा अहवाल मांडण्यात आला. नवी मुंबई आणि लगतच्या परिसरात विकास काम करणाऱ्या सिडकोवर या...

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी दुग्धप्रक्रियेवर भर द्या- सुनील केदार

नागपूर : मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून त्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने दुग्धप्रक्रियेवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी...

दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या- शरद बोबडे

दिव्यांगांना उपकरण वाटप, जयपूर फूट, महावीर इंटरनॅशनलचा उपक्रम नागपूर : दिव्यांगांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करतानाच त्याचे पुढील जीवन सुसह्य करण्यासाठी सामाजिक संस्थांनी मानवतेचा दृष्टिकोन ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन सर्वोच्च...

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या; अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भंडारा येथे राईस मिलला...

भंडारा : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज धान खरेदी केंद्र व राईस मिलला भेट देऊन धान उत्पादक शेतकरी व मिलरच्या समस्या जाणून घेतल्या. धान खरेदी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतील निवासस्थानी येत्या २ वर्षात होणार स्मारक

लोकांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी शासनाचे विविध निर्णय, चाळी आणि झोपडपट्ट्यांचे कॉफिटेबल बुक प्रकाशित करणार - गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या परळ...

लावंघर उपसा सिंचन योजनेस तत्वत: मान्यता – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई : सातारा तालुक्यातील उरमोडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत असलेल्या लावंघर उपसा सिंचन योजनेस तत्वत: मान्यता देण्यात आली असून त्याबाबत पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. विधानभवन...

कुपोषणमुक्तीसाठीच्या टास्क फोर्सने उपाययोजनांची गतीने अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश

पालघर जिल्हा आढावा बैठक मुंबई : आदिवासींमधील बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण तसेच कुपोषण मुक्तीच्या अनुषंगाने स्थापन कृती दलाकडून (टास्क फोर्स) आवश्यक उपाययोजनांची गतीने अंमलबजावणी करावी. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे...

महिला पोलिसांची संख्या वाढविणार; नवीन बांधकामांना सीसीटीव्ही बंधनकारक – गृहमंत्री

मुंबई : राज्यातील महिलांवरील अत्याचारास आळा बसण्यासाठी राज्यशासन अधिक प्रभावीपणे सक्रीय कार्यवाही करणार आहे. राज्यात पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे असून आणखी ५ हजार कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नवीन इमारतींना सीसीटीव्ही कॅमेरे...

दहावीचा पेपर फुटला नाही – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

मुंबई : इयत्ता 10 दहावीचे परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे.  याविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून...

शंभर युनिटपर्यंत वीज मोफत; शेतकऱ्यांना दिवसा चार तास वीज देण्याचे प्रस्तावित – उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

नवे वीज धोरण लवकरच मुंबई : राज्यातील वीज दर कमी व्हावा यासंबंधी विस्तृत अभ्यास करून येत्या तीन महिन्यात नवे वीज धोरण आणले जाईल. यात शंभर युनिट पर्यंत वीज मोफत देणे...