बृहन्मुंबई हद्दीत 9 मार्चपर्यंत जमावबंदी आदेश जारी
मुंबई : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 9 मार्च 2020 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव...
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात मागासवर्गीय मजुरांसाठी शेळीपालन प्रकल्प; स्वतंत्र योजना राबविणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील मागासवर्गीय ऊसतोड व वीटभट्टी महिला मजुरांना शेळीपालन प्रकल्पाकरिता नवीन स्वतंत्र योजना राबविणार असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
मंत्रालयात आत्महत्याग्रस्त...
अनुदानास पात्र घोषित उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनुदानास पात्र घोषित केलेल्या उच्च माध्यमिक शाळा/वर्ग तुकड्यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही सुरु असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यात...
प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकांनी सवय आणि सोय बदलणे गरजेचे आहे. प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केले....
मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांच्या समस्यांबाबत सकारात्मक विचार करणार – धनंजय मुंडे
मुंबई : राज्यातील राज्य मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना देण्यात आलेल्या निधीबाबतीत महसूल विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांचेकडून संयुक्तपणे तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी अहवालाच्या अनुषंगाने समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक...
नागपूर सुधार प्रन्यासच्या कामकाजाचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आढावा
मुंबई : नागपूर सुधार प्रन्यासच्या कामकाजाचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत आढावा घेतला.
या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, नागपूर सुधार...
जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय नोंदणीसाठी सर्वपक्षीय नेते दिल्लीत प्रधानमंत्री यांची भेट घेणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींची (इतर मागासवर्गीय) जातनिहाय स्वतंत्र नोंदणी करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेत्यांसह राज्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन प्रधानमंत्री...
पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याचा प्रयत्न
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय
मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा लक्षात घेऊन शालेय पोषण आहारात ‘महानंद’च्या टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याबाबत प्रयत्न करण्यात यावेत. मुंबई...
महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी प्राधान्यक्रमानुसार कामे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री कार्यालयाचा तालुका पातळीपर्यंत विस्तार विचाराधीन
मुंबई : महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून कामे केली जात आहेत. राज्याची प्रगती करताना सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन राज्यासाठी विकासकामे करायला बांधील आहेत,...
मराठीतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अनुराधा पाटील यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान
मुंबई : मराठी भाषा ही वीरांची भाषा आहे. तिला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे, ती शतकानुशतके टिकून राहील. मराठी भाषेतील विपुल...











