गिरणी कामगारांच्या ३८३५ घरांसाठी एक मार्च रोजी सोडत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जास्तीत जास्त गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्यासाठी शासन सकारात्मक
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील गिरणी कामगारांच्या सक्रिय सहभागामुळेच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरे मुंबईतच मिळावी...
देवेंद्र फडनवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत – भैयाजी जोशी
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीचं कामकाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित सुरु आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
आघाडीतल्या घटकपक्षांमधे कोणतीही धुसपूस नाही. समन्वयानं सर्वजण करत...
राज्यात पर्यटन क्षेत्रासाठी अनेक संधी आहेत – आदित्य ठाकरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पर्यटन क्षेत्रासाठी अनेक संधी असल्याचं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
आपल्याकडे जंगलं, समुद्र किनारा, किल्ले यासह अनेक...
भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उद्यापासून कार्यक्रमांची पर्वणी
मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे उद्या रविवार दि.23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे...
कोरोना विषाणू : मुंबईमध्ये तीनजण निरीक्षणाखाली
कोरोनाकरिता ८० जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये तीन जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ७९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले...
नेत्रविकारांबाबत भावी पिढीला जागरुक करणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
‘इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॉलमोलॉजी’ला (आय जे ओ) 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त टपाल तिकिटाचे अनावरण
मुंबई : भावी पिढीला नेत्रविकारांबाबत जागरुक करण्यासाठी नेत्रविकार तज्ञांच्या संघटनेने पुढाकार घेऊन या क्षेत्रात अधिक परिणामकारक संशोधनाचे...
सोमवारी ‘माविम’चा वर्धापन दिन; ‘तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस’ आणि तेजस्विनी ब्रॅण्ड तांदळाचा होणार शुभारंभ
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाचा (माविम) वर्धापन दिन कार्यक्रम सोमवार दि.24 फेब्रुवारी, 2020 रोजी होणार आहे. यावेळी महिलांसाठी 'तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस' योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्यातील बचत...
सेवाग्राम-पवनार-वर्धा विकास आराखड्यातील कामे २ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करा – उपमुख्यमंत्री
कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम-पवनार-वर्धा विकासांतर्गत सुरु करण्यात आलेली कामे 2 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावीत....
अवैध ऑनलाईन लॉटरीवर नियंत्रणासाठी पोलिस व वित्त विभागाचे अधिकारी पश्चिम बंगालला जाणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
मुंबई : अवैध ऑनलाईन लॉटरीमुळे राज्याच्या महसुलात होत असलेली घट रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. यासंदर्भात पश्चिम बंगाल सरकारने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी...
वाईट प्रवृत्ती विरोधात लढण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित विधी महाविद्यालयात राज्यपालांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
नंदुरबार : महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी महिला सक्षमीकरणासोबत पुरुषांच्या मनात महिलांविषयी सन्मानाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. हिंगणघाटसारख्या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजातील वाईट...











