राज्यात 77 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटीव्ह; चारजण निरीक्षणाखाली; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात 77 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या 77 जणांपैकी 73 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबई आणि...

शाळास्तरावरील तक्रारींच्या निराकरणासाठी विविध समित्यांचे होणार गठण; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

लोकशाही दिनाच्या धर्तीवर राज्यात आता महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षणदिन !   मुंबई : शाळा न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी सद्यस्थितीत औपचारिक व्यवस्था नसल्यामुळे तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने...

भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा विशेष तपास पथकामार्फत

मुंबई (वृत्तसंस्था) : भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा स्वतंत्ररित्या विशेष तपास पथकामार्फत तपास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. सरकारच्या धोरणांविरोधात बोलणाऱ्यांना...

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविवारपासून कार्यक्रमांची रेलचेल

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी’ या विशेष कार्यक्रमांतर्गत लोकसंगीत, काव्यमय...

महाराष्ट्राला जीएसटी परतावा जलदगतीने मिळावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती नवी दिल्ली : वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा महाराष्ट्राला जलदगतीने मिळावा. तसेच पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

भाजप शहीदांचा अपमान करत आहे -सतेज पाटील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २६/११ च्या  दहशतवादी हल्ल्याच्या पुर्नचौकशीची मागणी करुन भाजप शहीदांचा अपमान करत आहे असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना आज म्हटलं आहे. ते कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत...

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशला भेट देऊन घेतली दिशा कायद्याची माहिती

मुंबई : महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून कठोर कायदा आणण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या 'दिशा' कायद्याची माहिती घेण्यासाठी आज गृहमंत्री अनिल देशमुख...

सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी धरला ठेका

आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आवाहन नंदुरबार : भगदरी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यात सहभागी होत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी...

विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी शैक्षणिक संवादाचे आयोजन – उच्च व...

मुंबई :  विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी विभागानुसार शैक्षणिक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. तसेच विद्यार्थांच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात संबंधित विभांगांची एकत्र बैठक घेऊन तांत्रिक अडचणी सोडवण्यात...

सर्वसामान्य माणसांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी शासन कटिबद्ध – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई : सर्वसामान्य गोरगरीब माणसांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विकासकांनीही यासाठी पुढाकार घ्यावा व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे केले....