शिवभोजन थाळीचा राज्यातील १ लाख ४८ हजार ८२० नागरिकांनी घेतला लाभ – मंत्री छगन...

मुंबई : प्रजासत्ताक दिनापासून (दिनांक 26 जानेवारी) सुरु झालेल्या शिवभोजन थाळीचा राज्यातील 1 लाख 48 हजार 820 नागरिकांनी लाभ घेतल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी...

कलाकारांसाठी ‘सांस्कृतिक केंद्र’ तयार करण्यासाठी नियोजन करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई : मुंबईत अनेक क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध कलाकार येत असतात. या कलाकारांना भेटण्यासाठी, समन्वयासाठी 'सांस्कृतिक केंद्र' तयार करण्याचे नियोजन करण्यात यावे अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी...

संगमनेरमधील आदिवासी वसतिगृहात निकृष्ट भोजन देणाऱ्यांवर कारवाई

मुंबई : नवीन संगमनेर येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी निकृष्ट जेवणामुळे केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची आदिवासी विकास विभागाने दखल घेतली असून विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार योग्य ती कार्यवाही सुरू करण्यात येत...

पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठित – उदय सामंत

मुंबई : पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठीत करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्रालयात पुणे स्वायत्त संस्थेच्या प्रगतीबाबत...

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपट युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : समाजात आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तींचे चित्रपट प्रदर्शित केल्याने तरूण पिढीला प्रेरणा मिळते. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपट महाराष्ट्राबरोबरच देशातील युवा पिढीसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरेल. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपटामुळे त्यांचे कार्य,...

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...

शिवाजी विद्यापीठाचा 56 वा दीक्षान्त समारंभ कोल्हापूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा 56...

सामान्य वीज ग्राहकांना कमीत कमी दरात वीज देण्यासाठी शासन सकारात्मक – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई : सर्वसामान्य वीज ग्राहकांना मिळणारी वीज ही कमीत कमी दराची असावी, याबाबत शासन सदैव सकारात्मक असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांच्या समवेत...

राज्यपालांनी घेतले करवीर निवासिनीचे दर्शन

कोल्हापूर  : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई-महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे...

गुटखाबंदीची अंमलबजावणी कडक करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील गुटखाविक्रीच्या सूत्रधारांना शोधून त्यांच्यावरच ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचे संकेत मुंबई : गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधित गुटखा कंपनीच्या मालकांवर...

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई पब्लिक स्कूल उपक्रम स्तुत्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू होत असलेला 'मुंबई पब्लिक स्कूल' हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री...