नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धत
मुंबई : नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अधिनियम सुधारण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्यागिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम...
पीक विमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी उपाययोजना ; मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई : रब्बी हंगाम 2019 साठी विमा कंपनीची नेमणूक न होऊ शकलेल्या 10 जिल्ह्यात व्यावहारिक धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
ही...
कृषी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या स्मार्ट प्रकल्पाचे मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण
मुंबई : राज्यातील कृषी व कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आज झालेल्या राज्य...
एमटीएचएल प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई पारबंदर प्रकल्प पुलाच्या पहिल्या गाळा उभारणी कामाचा शुभारंभ
मुंबई : देशातील समुद्रावरील सर्वात जास्त लांबी असणाऱ्या मुंबई - पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) पुलाच्या पहिल्या गाळा उभारणी कामाचा...
हंगेरीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट
मुंबई : हंगेरी देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पिटर सिझार्तो यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी हंगेरीचे भारतातील राजदूत गायला पॅथो, मुंबईतील हंगेरीचे वाणिज्यदूत...
रुग्णांच्या उपचारांची सर्वतोपरी दक्षता घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
वैद्यकीय शिक्षण विभाग आयुर्वेदिक शिक्षण तसेच हाफकीन संस्थेची आढावा बैठक
मुंबई : शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या कोणत्याही रुग्णाच्या उपचारांमध्ये गैरसोय होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी. तसेच रुग्णांसाठी असलेल्या सर्व...
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकरीता दूध, अंडी, मांस, लोकर उत्पादन वाढविण्यासाठी नवीन योजना राबवावी – मुख्यमंत्री...
पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा
मुंबई : राज्यात दूध, अंडी, मांस व लोकर उत्पादन वाढीसाठी नवीन योजना राबवावी, यामुळे राज्यात असणारी दूध, अंडी आणि मांसाची तूट भरून निघेल आणि शेतकऱ्यांची...
विभागीय मुख्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरु करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवा
मुंबई : अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणे तसेच त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांवर सामाजिक न्याय विभागाने भर द्यावा. त्या...
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट
मुंबई : राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. खासदार श्री.पवार यांचा कृषी क्षेत्राचा अभ्यास आणि त्यांचे योगदान पाहता...
‘पीएमआरडीए’च्या पाणी पुरवठ्यासाठी सर्वंकष आराखडा सादर करा – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
पीएमआरडीए आढावा बैठक
मुंबई : पुणे महानगर प्रदेशातील लोकसंख्येला प्रतिदिन दरडोई अवघे ७० लिटर्स पाणी उपलब्ध होत आहे. अपुरा पाणी पुरवठा या भागाच्या विकासात प्रमुख अडसर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे...









