राज्यात ११ जानेवारीपासून ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२०’
मुंबई : केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात दिनांक 11 ते 17 जानेवारी 2020 या कालावधीत '31वे रस्ता सुरक्षा अभियान 2020' साजरा करण्यात येत आहे.
मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या...
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
मराठी भाषा, कला, संस्कृती, चित्रपट, नाट्य यांच्या संवर्धनासाठी शासन कटीबध्द - सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
पुणे : मराठी भाषा, कला, संस्कृती, चित्रपट, नाट्य यांच्या संवर्धनासाठी शासन कटीबध्द असून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून आलेल्या सूचना शासनाकडून स्वीकारल्या जातील, असे प्रतिपादन...
औरंगाबादच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
औरंगाबाद जिल्ह्यातील समस्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्या जाणून
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिंचन, पाणी, रस्ते, आरोग्य, पीक विमा, पर्यटन आणि शिक्षण आदी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली. औरंगाबादच्या...
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ‘ २०१९ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2019...
पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...
पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली...
राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नवी दिल्ली : स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. दिल्लीस्थित व महाराष्ट्राबाहेरील लेखक, प्रकाशक विहित...
श्री सिद्धिविनायक न्यासाकडून पुलवामा शहिदांच्या कुटुंबियांसाठी ५१ लाख रुपयांची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांच्या सहाय्यतेसाठी ५१ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केंद्रीय...
श्री सिद्धिविनायक न्यासाकडून मुंबई पोलीस रुग्णालयास दीड कोटी रुपये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द
मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून नागपाडा पोलीस रुग्णालयास वैद्यकीय सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी दीड कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्ट ट्रॅकवर निराकरण; एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही – मुख्यमंत्री...
मुंबई : महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक दृष्ट्या सर्वात प्रगत राज्य असून या पुढील काळात राज्यातून एकही उद्योग इतर राज्यांमध्ये जाऊ देणार नाही. उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्ट ट्रॅकवर निराकरण करून राज्यात वैविध्यपूर्ण औद्योगिक विकास करण्यात...
महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्यासाठी...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्यासाठी संसदेनं केलेल्या घटना दुरुस्तीला मंजुरी देण्यासाठी राज्य विधीमंडळाचं आज विशेष अधिवेशन बोलवण्यात...











