तृतीयपंथीय कल्याण मंडळाची लवकरच स्थापना – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राज्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असलेले तृतीयपंथीय कल्याण मंडळ शासन निर्णय होऊनही प्रलंबित आहे. हे मंडळ तात्काळ अस्तित्वात आणण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तृतीयपंथीयांच्या...

विद्युत ग्राहकाला केंद्रबिंदू मानून ऊर्जा विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश

मुंबई : विद्युत ग्राहकाला केंद्रबिंदू मानून ऊर्जा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करावा. त्याकरिता विभागाने सकारात्मकता वाढवावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. ऊर्जा विभागातील विविध योजनांचे सादरीकरण...

विकास झालाच पाहिजे पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये असं खासदार सुप्रिया सुळे...

मुंबई (वृत्तसंस्था) : विकास झालाच पाहिजे पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. माणगाव नजिक वडघर येथील साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकात...

समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देणार – धनंजय मुंडे

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा मॅरेथॉन आढावा मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या विभागांतर्गत येणाऱ्या समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार असल्याचे...

मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देणार – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करणार आहे. शासकीय कामकाजात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करण्यावर भर दिला जाईल. या माध्यमातून मराठी भाषेला गतवैभव...

इतर मागास वर्ग, भटके विमुक्त समाजाचे प्रश्न राज्य शासन मार्गी लावणार – उद्योगमंत्री सुभाष...

मुंबई : राज्यात नवीन सरकार सत्तेवर आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील इतर मागास वर्ग, भटके, विमुक्त समाज घटकांच्या प्रश्न मार्गी लावतील, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी...

कॉर्पोरेट कंपन्यांनी लघु, मध्यम उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे...

मुंबई : देशातील सर्व प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये मुंबईत आहेत. अशा कंपन्यांनी लघु व मध्यम उद्योगांत अधिक गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करण्यावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची लढाई एकत्रित लढण्याचे आवाहन मुंबई : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त (दि. 6 जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून...

राज्याच्या वाटचालीत माध्यमांचे योगदान महत्त्वाचे

पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा मुंबई :  पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या पुढील वाटचालीत पत्रकार-माध्यमांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री श्री....

औरंगाबाद शहरात ९ ते १२ जानेवारी दरम्यान ‘अँँडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०’ औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा औद्योगिक परिसरातल्या, कलाग्राम आणि गरवारे क्रीडांगणावर येत्या ९ ते १२ जानेवारी दरम्यान 'अँँडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०' हे औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मराठवाडा असोसिएशन...