निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
सांताक्रुझ येथील योगा इन्स्टिट्यूटच्या 101 वी वर्षपूर्ती व महापालिकांच्या शाळांतील योग प्रशिक्षण रौप्य महोत्सवी कार्यक्रम
मुंबई : निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम आहे, भारताला योगामुळे जागतिक ओळख मिळाली आहे असे गौरवोद्गार...
सरकारनं दिलेलं पोलीस संरक्षण काढून घ्यावं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं दिलेलं पोलीस संरक्षण काढून घ्यावं, असं पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. मला कोणतीच सुरक्षा व्यवस्था नको, माझं काही...
महाराष्ट्रातल्या दुर्गम भागांमधे आदिवासी कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘वॉर रुम’ स्थापन करण्याची मुख्यमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या दुर्गम भागांमधे आदिवासी कल्याण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक ‘वॉर रुम’ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहेत.
ते मुंबईत आदिवासी विकास खात्याच्या आढावा...
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याबाबत अभ्यास करण्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराच्या विरोधातले खटले वेगाने निकाली निघावेत आणि आरोपीला कठोर शिक्षा होऊन असे प्रकार करणाऱ्यांवर जरब बसावी, यासाठी कठोर कायदा करण्याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश गृहमंत्री...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण
एक मेट्रो गाडी 3 कोचची 950 ते 970 प्रवासी क्षमता लवकरच प्रत्यक्ष चाचण्यांना सुरुवात
मुंबई : पुणेकर आतुरतेने प्रतीक्षा करत असलेल्या पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात झाले. याप्रसंगी...
शबरीमला यात्रा भाविकांना सुरक्षित प्रवासाचे आवाहन
मुंबई : केरळ येथे शबरीमला उत्सव साजरा करण्याकरीता जाणाऱ्या भाविकांनी तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रवासी वाहनातूनच प्रवास करावा, असे आवाहन मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या...
दिलखुलास कार्यक्रमात उद्या ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र शनिवार, दि. 28 डिसेंबर रोजी प्रसारित होणार आहे.
हे वार्तापत्र राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रांवरून तसेच प्रसारभारतीच्या न्युज ऑन एअर...
मुंबई स्ट्रिट लॅब प्रदर्शनाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते वाहतुकीसाठी सुलभ, सुरक्षित आणि पादचारी उपयोगासाठी सुसह्य व्हावेत असे प्रयत्न आहेत. यासाठी महापालिकेने ब्लुमर्ग फिलाँन्थ्रॉपीस्ट आणि डब्लुआरआय इंडिया यांच्या सहकार्याने रस्ते पुनर्रचनेसाठी एक...
केवळ स्वच्छताच नाही तर शहरांचे व्यक्तिमत्व आमुलाग्र बदलावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
मुंबई : केवळ स्वच्छताच नव्हे तर राज्यातील शहरांचे व्यक्तिमत्व आमुलाग्र बदलावे. मुंबईसारख्या जागतिक नकाशावरील महानगराचे केवळ काँक्रिटीकरण होऊ नये तर सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन
पंढरपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. विधिवत पुजेनंतर राज्यपाल कोश्यारी यांचा विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ...











