एका महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू न शकणारं राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार :...

मुंबई (वृत्तसंस्था) : एका महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू न शकणारं राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार, असा प्रश्र्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली आहे....

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीचं दोन्ही सभागृहांचं कामकाज शेतक-यांच्या मदतीच्या प्रश्नांवरील गोंधळामुळे दिवसभरासाठी...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही,...

चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांसाठी कोणतीही स्थगिती कुठल्याही कामांना दिली नसून प्रगतीपथावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. तेलंगाणा व महाराष्ट्राच्या सीमेवरील वादग्रस्त 14 गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी...

आपदग्रस्त शेतकरी, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र शासनाकडे 14 हजार 600 कोटींची मागणी – अर्थमंत्री जयंत...

नागपूर :राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने 6 हजार 600 कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी 2 हजार 100 कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. अवकाळी...

दुर्मिळ लोकराज्य अंक प्रदर्शन स्टॉलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

नागपूर : नागपूर विधानभवन परिसरात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे उभारण्यात आलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या दुर्मिळ अंकाच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. ‘लोकराज्य’चे दुर्मिळ विशेषांक पाहून समाधान...

शून्य मैल दगडाची वेगळी गोष्ट!

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी, संत्र्यांचे शहर अशी विविध वैशिष्ट्ये सांगणाऱ्या नागपूर शहराची ओळख ठळक केली जाते ती शून्य मैलाच्या दगडाने. अर्थातच झिरो माईल्स स्टोनमुळे.  1907 मधील हा दगड नागपूरचे...

पालघर जिल्हा परिषदेसाठी ७ जानेवारीला मतदान

मुंबई : पालघर जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस....

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी आधिवेशनात पहिल्याच दिवशी सरकारकडून विधानसभेत १६ हजार १२० कोटी रुपयांच्या पुरवणी...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी आधिवेशन नागपुरात सुरु झालं. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं विधानसभेत सोळा हजार एकशेवीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. पूरग्रस्त भागासाठी ४ हजार ५०० कोटी...

इंग्रजीतील कायदे मराठीत आणणारे भाषा संचालनालय

नागपूर :विधिमंडळाचे सर्वात महत्त्वाचे काम असते ते कायदे करणे. विधी व न्याय विभागाच्या मदतीने राज्य शासनाने केलेल्या इंग्रजी मसुद्याच्या मराठी अनुवादाची महत्त्वाची जबाबदारी भाषा संचालनालयाची असून  विधिमंडळात सादर केले...

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच योजनांमध्ये कालानुरूप सुधारणा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अमरावती जिल्ह्यातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा नागपूर : राज्यात अवेळी झालेल्या पावसाने बाधित शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 5 हजार 300 कोटी रुपयांची मदत वितरित होत आहे. नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसह सध्याच्या जलसंधारणासह...