महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून ५ हजार ३५० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून द्यायला, राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुय्यम...
धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून क्विंटलमागे पाचशे रूपयांचे अनुदान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता
मुंबई : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे.
सन २०१९-२० या हंगामातील...
कर्तव्य समजून मानवी हक्कांचे संरक्षण करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
मुंबई : नागरिकांनी मानवी हक्काचे संरक्षण हे कर्तव्य समजून केले पाहिजे. तसेच गरीब, दुर्बल आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व विकास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
निर्भया फंडाच्या त्वरित विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा - मुख्यमंत्री
मुंबई : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात...
विधानसभा अध्यक्षांकडून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ
मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार यांच्यासह...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशाची १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरुवात
मुंबई : विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर चर्चा झाली.
येत्या 16 तारखेपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर...
‘#हायवे मॅनर्स’ कार्यक्रमाद्वारे रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती
मुंबई : महामार्ग पोलीस व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये पीपल वॉलनेट ही संस्था #हायवे मॅनर्स' (#HIGHWAY MANNERS) हा रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती कार्यक्रम राबविणार आहे. या कार्यक्रमाचा...
जीएसटी मोबदला आणि कर परताव्याची रक्कम लवकरात लवकर मिळाल्यास राज्यातील विकास कामांना वेग –...
मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्रान्वये केली...
जळगाव जिल्ह्यातील बोदवडमधील ग्राम न्यायालय बंद करण्याची अधिसूचना
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) सुरू झाल्यामुळे तेथील ग्राम न्यायालय बंद करण्यात येत असल्याची अधिसूचना विधी व न्याय विभागाने काढली आहे.
जळगाव जिल्ह्यातील बोदवड (ता. बोदवड)...
विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डाचा ; या संबंधी प्रदेश भाजपाचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : काही नेते आणि मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डानं घेतला होता. प्रदेश भाजपाचा या निर्णयीशी काही संबंध नाही, असं स्पष्टिकरण माजी मुख्यमंत्री...










