भाजपाचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापनेची बातमी येऊ शकते, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज भवन येथे स्वयंचिकित्सा शिबीर संपन्न
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे ‘स्वयंचिकित्सेतून विकारांचे व्यवस्थापन’ या विषयावरील प्रशिक्षण व आरोग्य शिबिर संपन्न झाले.
लायन्स क्लब ऑफ ॲक्शन संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल लुथरिया...
रब्बीच्या क्षेत्रात २२ टक्के वाढ; ७० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन – मुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई : राज्यात रब्बीच्या क्षेत्रामध्ये 22 टक्के वाढ अपेक्षित असून सुमारे 69.72 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. 2 लाख 3 हजार 772 क्विंटल अनुदानित बियाणे...
लंडनमधील ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ प्रदर्शनात राज्याच्या पर्यटन विभागाचा सहभाग
महाराष्ट्रातील पर्यटनामध्ये जगभरातील पर्यटकांनी दाखविला रस
मुंबई : इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात सुरु झालेल्या ‘वर्ल्ड ट्रेड मार्ट’ प्रदर्शनामध्ये सहभागी होत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने राज्यातील विविध पर्यटन संधींची माहिती जगभरातील...
अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये – मुख्य सचिवांचे आवाहन
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा
मुंबई : अरबी समुद्रात 'महा' नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज...
मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावरची मुख्य धावपट्टी उद्यापासून येत्या २८ मार्चपर्यंत अंशतः बंद राहणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावरची मुख्य धावपट्टी उद्यापासून येत्या २८ मार्चपर्यंत रविवार आणि काही निवडक दिवस तसंच सणांचे दिवस वगळता आठ तासांसाठी विमान वाहतुकीसाठी अंशतः बंद राहणार...
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन अद्याप अनिशिचता कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन अद्याप अनिशिचता कायम असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी बैठका घेऊन थांबा आणि वाट बघा ही भूमिका घेतली आहे. राज्यात सर्वाधिक जागा मिळवून...
बोगस डॉक्टरांविरोधात धुळे आरोग्य विभागाची कारवाई
मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात कुठलाही वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना कार्यरत असणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुध्द धुळे जिल्हा आरोग्य विभागानं कारवाई सुरु केली आहे. या कारवाई अंतर्गत शिरपूर...
महायुतीतल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सरकार स्थापनेचा तिढा कायम असताना युतीतल्या इतर मित्रपक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली.
भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करावं यासाठी आपण राज्यपालांकडे निवेदन सादर...
भाजपा-शिवसेना युतीचच सरकार येत्या १० नोव्हेंबरच्या आधी स्थापन होईल – सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त...
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा-शिवसेना युतीचच सरकार येत्या १० नोव्हेंबरच्या आधी स्थापन होईल आणि सहा किंवा सात नोव्हेंबरला या सरकारचा शपथविधी होईल असा विश्वास भाजपाचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार...











