विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे
मुंबई : राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार...
पहिल्या दिवशी राज्यात १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास आज सुरुवात झाली. पहिल्या दिवशी राज्यात 14 मतदारसंघात 14 उमेदवारांनी 15 नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी...
एक क्लिकवर मिळणार मतदान केंद्राची माहिती
मुंबई : मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदार क्रमांक यांचा...
शासकीय सेवेतील दिव्यांगांना निवडणूकविषयक काम नाही
मुंबई : शासकीय सेवेत असलेल्या दिव्यांगांना निवडणूकविषयक काम शक्यतो देण्यात येऊ नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दिव्यांग व्यक्तीची व्याख्या 'इक्वल ॲपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईटस अँड फुल पार्टिसिपेशन, 1996' मध्ये देण्यात...
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘पुण्यभूषण’ पुरस्कार प्रदान
देशाचा सांस्कृतिक-ऐतिहासिक वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
पुणे : भारताला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मोठा वारसा आहे. हा वारसा पुरातत्व शास्त्राच्या माध्यमातून वर्तमानाशी जोडला जातो. हा वारसा आजच्या पिढीपर्यंत...
दूरदर्शन, आकाशवाणीवर राजकीय पक्षांना प्रचारासाठी मिळणार १३ तास ५० मिनिटे!
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 6 राष्ट्रीय आणि 3 राज्यस्तरीय पक्षांसाठी प्रादेशिक दूरदर्शन वाहिनी आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी 13 तास 50 मिनिटांचा कालावधी (810 मिनिटे) उपलब्ध करुन दिला जाणार आहे....
पीयूसी संगणकीकृत करणे बंधनकारक
मुंबई : केंद्र शासनाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण तपासणी केंद्रे (पीयूसी) संगणकीकृत करणे बंधनकारक आहे. वाहनचालकांना कागदी स्वरूपात पीयूसी प्रमाणपत्र दिल्यास केंद्रचालकावर कारवाई होणार असून संबंधित केंद्राची मान्यता रद्द होणार...
निवडणुक काळात काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंधासाठी प्रधान आयकर संचालक (अन्वेषण) नागपूरद्वारे कार्यवाही होणार
नागपूर : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंधासाठी निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या निर्देशानुसार प्रधान आयकर संचालक (अन्वेषण) नागपूर यांच्या कार्यालयात 24 बाय 7 नियंत्रण कक्ष स्थापन...
अमरावतीच्या भारतीय जन संचार संस्थेत पत्रकारीता अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची अंतीम संधी
29 सप्टेंबर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख
नागपूर : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत स्वायत्त संस्था असलेरल्या अमरावती स्थित भारतीय जनसंचार संस्थेत शैक्षणिक सत्र 2019-20 करिता प्रवेश घेण्याची अंतीम...
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोकण रेल्वेची स्वच्छता मोहिम
मुंबई : स्वच्छ आणि हरित भारताच्या उभारणीसाठी ‘स्वच्छ भारत उपक्रम’ हा महत्वाचा टप्पा आहे. ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ या मोहिमे अंतर्गत कोकण रेल्वे सर्व रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये स्वच्छता...










