दूरसंचार क्षेत्रासमोरील अडचणी सोडविण्यास प्राधान्य; अनेक धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी- केंद्रीय दूरसंचार आणि माहिती व...
मेरिटाईम कनेक्टिव्हिटी सर्व्हिसेस आणि चोरीला गेलेल्या, हरवलेल्या मोबाईलला ट्रॅक करणाऱ्या पोर्टलचे उद्घाटन
मुंबई : दूरसंचार क्षेत्रासमोरील अडचणी सोडविण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले असून यासाठी कम्युनिकेशन पॉलिसीसह अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरुवात...
कुपोषण कमी करण्यात यश; १४ हजारांहून अधिक अंगणवाड्यांमध्ये ‘अमृत आहार’ योजना
मुंबई : राज्यातील 6 हजार 962 गावातील 14 हजार 768 अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना सुरु आहे. या योजनेत आतापर्यंत 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचा फायदा आदिवासी भागातील...
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे गणरायाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम तलावात पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, खासदार डॉ. विकास...
टाकाऊ प्लास्टिकपासून बनवलेल्या बाकड्यांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण
मुंबई : 'प्रोजेक्ट मुंबई' या संस्थेच्या वतीने टाकाऊ प्लास्टीकपासून साकारण्यात आलेल्या टिकाऊ बाकड्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
प्रोजेक्ट मुंबई या संस्थेतर्फे राबवण्यात आलेल्या 'मुंबई प्लास्टिक रिसाक्लोथॉन मोहीम'...
श्री गणरायाच्या निरोपासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी; विसर्जन मिरवणुकीवर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून पुष्पवृष्टी
मुंबई : श्री गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत अपूर्व उत्साहात विसर्जन मिरवणूका काढण्यात आल्या. मिरवणुकीतील उत्सव मुर्तींवर गिरगांव चौपाटीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली.
यावेळी उद्योग मंत्री...
पोलंडच्या नागरिकांनी कोल्हापूरच्या भुमीला केले वंदन
कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धादरम्यान निर्वासित झालेल्या पोलंडच्या २७ नागरिकांचे भारतात आगमन झाले. महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील विमानतळावर त्यांचे स्वागत करणेत आले. शहरातील विमान तळावर दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी आगमन...
पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर
वळीवडे येथील स्मृतीस्तंभाचे होणार अनावरण
कोल्हापूर : पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रीझीदॅज शुक्रवार 13 आणि शनिवार 14 सप्टेंबर रोजी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 1942 ते 1948 या काळात पोलंडचे...
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी; सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचाही शुभारंभ
नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो प्रकल्प क्र.1 बेलापूर ते पेंधर मार्गिकेच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तळोजा येथील कारशेडमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी...
रस्ते विकास महामंडळाला विविध वित्तीय संस्थांकडून २८ हजार कोटींचे कर्ज उपलब्ध – मुख्यमंत्री देवेंद्र...
समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कर्ज मंजुरीची उद्दिष्ट्यपूर्ती
मुंबई : नागपूर - मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कर्ज उभारणीची उद्दिष्ट्यपूर्ती (फायनान्शिअल क्लोजर) झाल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री....
राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जागतिक बँक, एडीबी बॅंक प्रतिनिधींची सांगली, कोल्हापूर पूरपरिस्थिती पाहणीनंतर बैठक
मुंबई : जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांच्या सहकार्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत पुनर्वसन...











