वृक्षलागवडीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डची हॅटट्रिक
वन विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; तेरा कोटी वृक्षलागवडीला 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे' प्रमाणपत्र
मुंबई : राज्यात होत असलेल्या वृक्षलागवडीची सलग तिसऱ्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून नुकतेच सन...
एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी मार्च २०२० पर्यंत रोडमॅप – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास
मुंबई : राज्य अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी शासनाने नियोजनबद्ध पावले टाकण्यास सुरुवात केली असून मार्च २०२० पर्यंत यासाठीचा परिपूर्ण रोडमॅप तयार होईल, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त...
अमेरिकेच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
‘अमेरिकेचे महाराष्ट्राशी संबंध घनिष्ट’: डेव्हिड रांझ
मुंबई : अमेरिकेचे महाराष्ट्र राज्याशी संबंध अतिशय घनिष्ट असून अमेरिकेतील उद्योग जगतामध्ये हे संबंध आणखी वाढविण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. परकीय गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य...
शुद्ध, दर्जेदार आणि पोषक खाद्यपदार्थांसाठी ‘आहार’ आणि ‘अन्न औषध प्रशासन’ ने एकत्रित काम करण्याचे...
मुंबई : नागरिकांना शुद्ध, पोषक आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळतील यासाठी ‘आहार’ रेस्टॉरंट संघटनेने पुढाकार घ्यावा. राज्यातील रेस्टॉरंट व्यवसायाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून लोकांना दर्जेदार आणि पोषक अन्न मिळण्यासाठी आहार...
ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणाऱ्या शहरांना मिळणार प्रोत्साहन अनुदान
मुंबई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत (नागरी) शहरांमधील विघटनशील (ओल्या) कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खत (City Compost) निर्मितीला व वापराला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात...
मिहानसाठी 992 कोटींच्या अतिरिक्त खर्चास मान्यता
मुंबई : नागपूर येथे आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक हब विमानतळ विकसित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिहान प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या ९९२ कोटींच्या अतिरिक्त खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा...
राज्यातील 50 आश्रमशाळांचे इंग्रजी, सेमी इंग्रजीत रूपांतरण
मुंबई : आदिवासी विकास विभागातर्फे सुरू असलेल्या 50 आश्रमशाळांचे इंग्रजी-सेमी इंग्रजीमध्ये रुपांतरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या शाळांमध्ये पहिलीचा इंग्रजी माध्यमाचा वर्ग सुरू करण्यासह इयत्ता...
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यास मान्यता
मुंबई : शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे व पारंपरिक वीज कृषीपंपांच्या जोडणी खर्चात बचत व्हावी यासाठी राज्यात १ लाख सौर कृषी पंपांची योजना राबविण्यात येत असून त्याचा दुसरा व...
अंजुमन ए इस्लाम शैक्षणिक संस्थेने शिक्षक प्रशिक्षणासाठी जागतिक दर्जाची अकादमी निर्माण करावी – राज्यपाल...
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत अंजुमन-ए-इस्लाम शैक्षणिक संस्थेच्या 145 व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम
मुंबई : यंग इंडियाचे स्वप्न साकार होत असताना भारतामध्ये चांगल्या शिक्षकांची आवश्यकता पूर्ण होणे आवश्यक आहे....
औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
मुंबई : केंद्र शासनाकडून चंदन व औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असून त्यामुळे राज्यातील हजारो औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मंत्रालयात आज...