उत्कृष्ट निर्यातदार पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
मुंबई : उद्योग संचालनालयामार्फत सन 2017-18 या वर्षासाठी राज्यातील उत्कृष्ट निर्यातदार राज्यस्तरीय पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सन 2017-18 या वर्षात ज्या सूक्ष्म,लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांची...
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाखांचा निधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वर्षा निवासस्थानी सुपूर्द करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग...
विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी १९ ऑगस्टला निवडणूक
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 19 ऑगस्ट 2019रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. औरंगाबाद-जालना या स्थानिक स्वराज्य...
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
२०१८ साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार
मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा २०१८ या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ...
‘वाढदिवस’ साजरा न करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
मुंबई : दि. २२ जुलै रोजी असलेला आपला वाढदिवस लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी कोणताही बडेजावपणा करून साजरा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग,...
शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक आहारासाठी व्यापक उपाययोजना – अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल
विद्यार्थ्यांना पौष्टिक व सकस आहारासंदर्भात ठाण्यात कार्यशाळा संपन्न
मुंबई : विद्यार्थ्यांचा चटपटीत जंकफूड खाण्याकडे ओढा वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्याच्याही तक्रारी वाढत असून जंकफूडचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे....
भंडाऱ्यात इथेनॉल-सीएनजी प्रकल्पाची उभारणी – राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई : भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीच्या प्रकल्प उभारणीसंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. लवकरच हे दोन्ही प्रकल्प उभारणीचे काम सुरु होणार...
विद्यार्थ्यांसाठी ‘ट्रायबल सिक्युरिटी फोर्स’ निर्माण करणार – राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांची माहिती
मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी रोजगार मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्यातील शारीरिक क्षमतेचा विचार होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणे गरजेचे असून या विद्यार्थ्यांसाठी'ट्रायबल सिक्युरिटी...
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आदिवासी विद्यार्थ्यांना सक्षम करणार – राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांची माहिती
मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.
मंत्रालयात केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग...
कृषी परिवर्तन : राज्यांनी ७ ऑगस्टपर्यंत सूचना द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार...
नवी दिल्ली : कृषी विकासदर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राला देण्यात येणाऱ्या सबसिडीचे लक्ष्य निश्चित करणे,शेतकऱ्यांना ई-नामच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकासदर वाढविणे तसेच कृषी क्षेत्रातील गुंतवणूक...