पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपन्न

बारामती : पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेंतर्गत 19 जानेवारी 2020 रोजी बारामती शहरामध्ये अभियानाचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी  0 ते 5 वर्षे वयोगटातील 10185 बालकांपैकी 9443 (920 %)  मुलांना पोलिओ...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

पुणे : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन...

मुख्यमंत्री सचिवालय कक्षात संगणक व वाय-फायसह अत्याधुनिक सुविधा-डा म्हैसेकर

पुणे :  पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष'  दिनांक २० जानेवारी पासून सुरु करण्यात आला असून या कक्षामध्ये संगणक व वाय फाय सुविधेसह आवश्यक त्या अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात...

देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पुणे येथे शैक्षणिक विकास प्रशासन केंद्राचा उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट संस्था पुरस्कार प्रदान समारंभ पुणे :  देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. शैक्षणिक...

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित ; विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर...

पुणे : सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न व शासन स्तरावरील कामे गतीने सोडविण्याबरोबरच या कामात लोकाभिमुखता व पारदर्शकता आणण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' आज कार्यान्वित करण्यात आला....

राष्ट्रीय कन्या सप्ताहाचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : "मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी मुलींची भ्रूणहत्या होऊ देणार नाही. मी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करेन...!" अशी शपथ आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी उपस्थितांना दिली.....

विकासकामे प्राधान्यक्रमाने वेळेत पूर्ण करावीत उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती  :  सध्या सुरु असलेली विकासकामे करताना ‍ भविष्यातील गरजा लक्षात घेवून तसेच आवश्यकतेप्रमाणे व प्राधान्याने  वेळीच पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे ‍ जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार...

पुणे जिल्ह्यासाठी ५२० कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी सन २०२०-२१  च्या ५२०.७८ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आणि १७८.२१ कोटींच्या अतिरिक्त मागणीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा

पुणे :  जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात आलेली विविध प्रलंबित आणि प्रस्तावित विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची संबधित अधिकाऱ्यांनी दक्षता...

वाहतुकीचे नियम पाळून राज्यात आदर्श निर्माण करावा ; खासदार सुप्रिया सुळे

पुणे : रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होणे गरजेचे असून वाहतुकीचे नियम पाळून पुणेकरांनी राज्यासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन खासदार तथा संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे...