मावळात तीन महिन्यात 1400 कोटींचा निधी – राज्यमंत्री बाळा भेगडे
पुणे : महाराष्ट्र शासनमध्ये राज्यमंत्री झाल्यापासून तीन महिन्यांत मावळ तालुक्यात एकूण 1400 कोटींचा निधी विविध विकास कामाकरिता आणला आहे. जर नागरिकांनी साथ देऊन तालुक्याच्या विकासासाठी निवडून दिले, तर मावळ...
आंदर मावळातून सुनील शेळकेंचा दमदार प्रचार दौरा सुरु ‘अण्णा तुम्हीच होणार आमदार’ च्या...
तळेगाव : फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात 'अण्णा तुम्हीच होणार आमदार' अशा घोषणांनी आंदर मावळ परिसर दुमदुमून गेला. मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या...
सैनिकांना ऑनलाइन मतपत्रिका पाठविल्या जाणार
पुणे : देशभर कर्तव्य बजावत असणाऱ्या सैनिकासाठी विधानसभा निवडणुकीत ऑनलाइन मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे. टपाली मतदान प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि मतपत्रिका वेळेत मिळावी यासाठी इलेक्ट्रोनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम...
निवडणूक खर्च निरीक्षक राघवेंद्र पी. यांच्याकडून माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण कक्षाची पाहणी
सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने करमाळा, माढा व बार्शी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले खर्च निरीक्षक राघवेंद्र पी. यांनी जिल्हा माहिती कार्यालयातील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या कक्षाला...
मतदान केंद्रांवर उपलब्ध सोयी-सुविधांचा घेतला आढावा
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर...
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती
पुणे : महाराष्ट्र विधानसभा 2019 करीता पुणे जिल्हयातील 21 मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जुन्नर व आंबेगावकरीता चंदर शेखर (मो. क्र.9404542372 ) ई – मेल chandreshekhar@ias.nic.in,...
बार्टीने सरसकट सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने संशोधनात्मक शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागवले होते. यासाठी एकूण 460 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यासाठी लेखी परीक्षा आझम...
मोठ्या रक्कमेच्या व्यवहारावर लक्ष ठेवा विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या सूचना
पुणे : विधानसभा निवडणुकीत मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा, अशा सूचना निवडणूक विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांनी दिल्या.
विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक खर्च विषयीचे विविध...
अप्रेंटिसशिप योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘यशस्वी’ सारख्या संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज – सुराजित रॉय, वरिष्ठ सल्लागार,...
पुणे : अप्रेंटिसशिप योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'यशस्वी' सारख्या संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. असे मत अप्रेंटिसशिपचे वरिष्ठ सल्लागार सुराजित रॉय यांनी मांडले. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय व 'यशस्वी'...
निवडणूक निरिक्षक दिपकसिंह यांनी घेतला विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा
बारामती : विधानसभा निवडणूक 2019 करीता बारामती मतदार संघासाठी निवडणूक निरिक्षक म्हणून दिपकसिंह (आय.ए.एस) (भ्रमणध्वनी क्रमांक :- 9404543264) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निरिक्षक दिपकसिंह यांनी बारामती येथील...