पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यता
मुंबई : पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे.
श्री बालाजी...
पुणे विभागीय “गुणवत्ता विकास कार्यक्रम” कार्यशाळेचे उद्घाटन
पुणे विभागीय “गुणवत्ता विकास कार्यक्रम” कार्यशाळेचे उद्घाटन
निर्धारित गुणवत्ता विकास कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने विशेष प्रयत्न करावेत -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : शासनाच्या विविध योजनांची जिल्हा परिषदेंच्या...
मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या पहिल्या पॅकेजमधील 70 टक्के कामे पूर्ण, आणखी चार पॅकेजसाठीचे भूमिपूजन...
पुणे : मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या पहिल्या पॅकेजमधील 70 टक्के कामे पूर्ण झाली आहेत, विशेषतः बाणेर भागातील नालेजोडणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल...
पुण्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी
पिंपरी : पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आपल्या आमदार आणि पालकमंत्री पदाचा मंगळवारी (दि.4) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला राजीनामा दिला होता. त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री...
सरकारी कार्यालयात 30 मिनिटांपेक्षा जास्त लंच ब्रेक नियमबाह्य
तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालय किंवा बँकेत गेलात आणि दुपारची वेळ असेल तर तुमचं दोन मिनिटांचं काम तासापेक्षाही जास्त लांबतं. अनेक कार्यालयांमध्ये जेवणाच्या सुट्टीच्या नावार जनतेला वेठीस धरलं जातं. या...
जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दीसाठी दरपत्रकांसाठी आवाहन
पुणे : येथील पुणे जिल्हा माहिती कार्यालयतील मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांची रद्दी विक्रीसाठी उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके बंद पाकिटात शॉप ॲक्ट परवानासहित दि. 20 जून 2019 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती...
महाराणा प्रतापसिंह यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार...
स्व.सौ.धोंडुबाई नामदेवमालक पवार सार्वजनिक मोफत वाचनालय व ज्येष्ठ नागरीक कार्यालयाचे उद्घाटन
पुणे : ' शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटने ' चे प्रदेश अध्यक्ष व उसदर नियामक मंडळाचे सदस्य विठ्ठल पवार यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल ॲग्रो फांऊडेशन, महाराष्ट्र राज्य संचलित...
खासदार गिरीश बापट यांनी अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा दिला...
पुणे - लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी दिला. तसेच, पुण्याच्या...
जुन्नर- आंबेगाव आंबा महोत्सवातून कृषी पर्यटन व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
7 जूनपासून “जुन्नर – आंबेगांव आंबा महोत्सव
मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जुन्नर- आंबेगाव येथे "जुन्नर -आंबेगाव आंबा महोत्सव 2019" चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पर्यटकांना...