पुणे : येथील पुणे जिल्हा माहिती कार्यालयतील मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांची  रद्दी विक्रीसाठी उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके बंद पाकिटात शॉप ॲक्ट परवानासहित  दि. 20 जून 2019 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससुन रुग्णालयासमोर, पुणे- 1 सुट्टीचे दिवस सोडून प्रत्यक्षपणे सादर करावीअसे आवाहन जिल्हा माहिती अधिकारीपुणेयांनी  केले आहे.