पुणे येथील सदर्न कमांडच्या मुख्यालयात तिसऱ्या संरक्षण सामग्री उत्पादक मार्गदर्शक सूचीचे प्रकाशन
पुणे : एव्हीएसएम, वायएसएम,एसएम, व्हीएसएम, जीओसी -इन-सी लेफ्टनंट जनरल एके सिंग आणि एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांच्या हस्ते आज, म्हणजेच, 03 जानेवारी 2024 रोजी पुणे येथील सदर्न कमांडच्या मुख्यालयात...
पिंपरी चिंचवड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद
पुणे : केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचा समारोप जुनी सांगवी येथील गजानन महाराज मंदिराजवळील व्यापारी केंद्र येथे करण्यात आला. महानगरपालिका...
नायगाव येथे दहा एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ...
सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले देशाला वरदान लाभलेले आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे दहा एकर क्षेत्रात 100 कोटी रुपये...
‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचे मंचर आणि राजगुरूनगर येथे आयोजन
पुणे : केंद्र शासनाच्या महात्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यादृष्टीने मंचर आणि राजगुरूनगर नगरपंचायत कार्यक्षेत्रात 'विकसित भारत संकल्प' यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेच्या माध्यमातून नगरपरिषद कार्यक्षेत्रात विविध...
प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत आधार नोंदणी शिबिरांचे आयोजन करा – मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण
पुणे : प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत विविध लाभांसाठी लाभार्थ्यांची आधार नोंदणी आवश्यक असून त्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. या शिबिरांमध्ये आयुष्मान कार्ड नोंदणी, जनधन बँक खाते उघडणे यासाठीही नियोजन...
जिल्ह्यातील नगरपरिषद क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ
पुणे : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ रविवारी (३१ डिसेंबर) जुन्नर नगरपरिषद येथून करण्यात आला. जुन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्या हस्ते...
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी
अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली; यावेळी त्यांनी अभिवादन सोहळ्यासाठी सुरू असलेली...
जल जीवन मिशन अंतर्गतची कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश...
पुणे : ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व तेथील जीवनमान उंचावण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करावीत, अशा...
भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल – केंद्रीय अर्थ राज्य...
पुणे : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'विकसित भारत संकल्प यात्रा' भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री...
नागरिकांनी लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : सर्वसामान्य जनतेला केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ व माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली असून नागरिकांनी यात्रेत सहभागी होऊन लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन...