माजी सैनिकांसाठी दक्षिण कमांड येथे माजी सैनिक कक्षाचे (व्हेटरन्स नोड) उद्घाटन

पुणे : दक्षिण कमांड मुख्यालयाच्या कॅन्टीन संकुलात एक माजी सैनिक कक्ष (व्हेटरन्स नोड) तयार करण्यात आला आहे. पुण्यातील सेवानिवृत्त सैनिकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण एकाच ठिकाणी करता यावे हा या...

‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचा रविवारी शुभारंभ

सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा-डॉ.राजेश देशमुख पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक सर्व शेतकऱ्यांना देशातील बँकिंग व्यवस्थेअंतर्गत पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम ; लाभार्थी  शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन

पुणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे सामाजिक न्याय भवन येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन...

पशुधन चिकित्सेबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : परिसरातील वाढते नागरिकीकरण लक्षात घेता नागरिकांचा पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढलेला असून पाळीव प्राणाच्या आजाराचे वेळेत निदान करून चांगली सेवा देत  पशुधन चिकित्सेच्याबाबतीत  अत्याधुनिक...

पवना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीनवाटपाच्या कार्यवाहीला गती द्यावी – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

पुणे : पवना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनवाटपाची कार्यवाही गतीने करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची नेमकी संख्या आणि वाटपासाठी उपलब्ध जमीन यांची माहिती तात्काळ जमा करावी. पाटबंधारे विभागाने स्वत:साठी आवश्यक जमीन वगळून उर्वरित जमीन...

पुणे जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्जाचं वाटप

पुणे : नुकत्याच संपलेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात पुणे जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे 3892 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या विक्रमी कामगिरीची नोंद...

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील – परिवहन मंत्री अँड. अनिल...

पुणे : पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित वाहनांच्या रॅलीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यायी...

जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्वावरील 16 उमेदवारांना नियुक्तीचा आदेश ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पुढाकार

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षेत असलेल्या तब्बल 16 उमेदवारांना एकाच वेळी शिपाई पदाच्या नियुक्तीचा आदेश  देत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलासा दिला आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा...

पुणे- बंगळूरु महामार्गाला पर्यायी नवा वाहतूक कोंडीमुक्त महामार्ग करणार – नितीन गडकरी

मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे-बेंगलोर महामार्गाला पर्यायी असणारा नवा ट्रॅफिक फ्री महामार्ग तीस हजार कोटी खर्चून तयार केला जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यातील...

मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट

आयएसओ नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली....