लोकांचे जीव वाचविण्यासाठी कोरोना साखळी तोडणे गरजेचे – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका
बारामती : प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका....
‘कोरोना’नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
बारामती:- बारामती तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, पुढील दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठकीत...
पुणे-फलटन डेमू-ट्रेन आजपासून सुरु
पुणे : पुणे, फलटन मार्गावरच्या डेमू-ट्रेनला आज माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार चंद्रकांत पाटील तसंच अनेक...
कोरोनाचा बाऊ करुन मालक वर्गाने कामगाराचें शोषण करु नये : डॉ. रघुनाथ कुचिक
पुणे : कोरोना काळात उद्योग क्षेत्राला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला. ज्यांचे कुटुंब अल्प उत्पन्न गटात होते त्यांचे आतोनात हाल झाले. असंघटीत कामगारांची तर वाताहात याकाळात झाली. कामगारांसंबंधी...
वधू वर सूचक मंडळ ही काळाची गरज : माजी आमदार योगेश टिळेकर
पुणे : महर्षीनगर येथील माळी आवाज नागरी सह पतसंस्था व माळी समाज विकास संस्था संचालित माळी समाज वधु-वर सूचक केंद्राचे उद्घाटन माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या शुभ हस्ते झाले....
पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवत भारतानं मालिकाही जिंकली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काल पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर विजय मिळवत ही मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं इंग्लंडपुढे विजयासाठी ३३०...
फिरत्या चित्ररथाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे: जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पूरक गाव संकल्पनेबाबत आणि कोरोना प्रतिबंधक जनजागृती बाबत एलईडी मोबाईल व्हॅन (फिरता...
कोविड-19 साथरोगाच्या पार्श्वभुमीवर होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : राज्यात तसेच पुणे जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा (कोविड- 19) संसर्ग व प्रादुर्भाव झपाटयाने पसरण्याची शक्यता लक्षात घेता...
हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण
पुणे : थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंह आणि सुखदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील राजगुरुनगर (ता. खेड) येथे आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमास...
‘पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड)’च्या मोजणी प्रक्रियेला गती द्यावी – रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक...
पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड) महामार्गाबाबतचा आढावा
30 एप्रिलपर्यंत मोजणी पुर्ण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे निर्देश
पुणे : पुणे पश्चिम चक्राकार मार्ग (रिंगरोड) राज्य महामार्ग (विशेष क्रमांक 1) म्हणून राज्य...