क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : महाराष्ट्र स्पोर्टस इंन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट प्लॅन अंतर्गत राज्यात क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहे. क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करा असे, निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री...

जिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव

पुणे :-भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चित्रीकरण व छायाचित्रण या क्षेत्रात...

कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्‍कार केंद्र व्‍हावे – मुख्‍यमंत्री

पुणे- तुरुंगात असणारे हे कैदी एक मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात. यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल यासाठी तसेच दिशा भरकटलेली माणसे,...

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

पुणे : भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानात शासकीय ध्वजारोहण झाले.  यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक एस...

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू

पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूट इमारतीला लागलेली आग आटोक्यात आली असून आगीत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविडप्रतिबंधक लसनिर्मिती आणि लससाठ्यांचा आग लागलेल्या इमारतीशी कोणताही संबंध नाही.कोविड लस...

कोरोनाचे संकट अद्याप संपले नसल्याने शिवजयंती उत्सवही सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा उपमुख्यमंत्री...

पुणे :- राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करत असतानाच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैलजोडी लोकार्पण

पुणे: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषद निधी नावीन्यपूर्ण योजनेतून 50 टक्के अनुदानावर बैलजोडी  लोकार्पण करण्यात आले. विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत...

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी

पुणे: राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची  पाहणी केली.आज सकाळी कामगार मंत्री वळसे पाटील यांनी मृत 5 कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री सायरस पुनावाला यांच्याकडून आगीबाबत...

पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटच्या नवीन इमारतीला आग

पुणे (वृत्तसंस्था) : पुण्याच्या कोविड-शिल्ड लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टीट्यूटच्या नवीन इमारतीला आज दुपारी आग लागली. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.अग्निशमन दलाचे...

शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

पुणे: शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारी 2021 पर्यंत मागविण्याचे शासनाचे निर्देशित केलेले आहे. पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर...