बँकांच्या ‘सीएसआर’ निधीतील कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात लोकार्पण संपन्न

पुणे : विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या ‘सीएसआर’ (सामाजिक उत्तरदायित्व निधी) फंडातून ‘कोविड-१९’च्या लढाईसाठी केलेल्या कामांचे उद्घाटन तसेच विविध उपकरणांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा

पुणे : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित...

पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...

पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 47 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 59 हजार 359 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9  हजार 772 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 540 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या...

कोविड – 19 रुग्णांकरीता आवश्यक साधनसामग्रीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

पुणे  - कोविड -19 च्या रुग्णांकरीता सीएसआर फंडामधून करण्यात आलेल्या कामांचा व त्याकरीता आवश्यक साधनसामग्रीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री  तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवार दिनांक 26 डिसेंबर 2020...

कर्तव्य सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने दोन बरे झालेले मनोरुग्ण पोहचले आपआपल्या घरी

पुणे: मागच्या आठवड्यात कर्तव्य सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षा अलकाताई गुजनाळ  ह्यांना येरवडा हॉस्पिटलमधून फोन आला ,’ ताई ,दोन महिला आहेत त्यांचा उपचार झाला आहे ,आणि आता त्या पूर्णपणे बर्‍या झालेल्या...

पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना होणार- क्रीडा मंत्री सुनील केदार

पुणे:- भारतातील पहिले आंतरराष्‍ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्‍यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार असल्‍याची माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली. यावेळी आमदार अशोक पवार, शिक्षण तज्ञ   डॉ. जवाहर...

पुणे विभागातील 5 लाख 33 हजार 160 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...

पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 33 हजार 160 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 58 हजार 540 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9  हजार 856 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 524 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या...

पुण्यात कोरोनावरील लसीकरणासाठी नियोजन सुरू

पुणे: कोरोनावरील लस दृष्टीपथात असताना लसीकरणासाठी नियोजन सुरू झालं आहे. केंद्राच्या निर्देशानुसार सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ, औषध विक्रेत्यांना लस देण्यात येणार आहे. पुणे महापालिकेनं यापुढे जावून...

पुणे विभागातील 5 लाख 31 हजार 513 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,विभागात कोरोना...

पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 31 हजार 513 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 57 हजार 179 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 10  हजार 156 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 510 रुग्णांचा मृत्यू...

29 डिसेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन -जिल्हा क्रीडा अधिकारी विजय...

पुणे : राज्यातील युवकामध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत 1994 पासून दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे...