पुणे शहरात नव्यानं सेरो सर्वेक्षण करण्याची मागणी

पुणे : किमान ४ ते ५ महिन्यांपूर्वी लसीची पहिली अथवा दुसरी मात्रा घेतलेल्या व्यक्तींमध्ये निर्माण झालेल्या प्रतिपिंडाची सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे याबद्दलची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं पुणे शहरात...

मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट

आयएसओ नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली....

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समितीची...

पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या, पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस सदस्य...

पीएनबी कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप 

पुणे : पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या कर्मचार्‍यांना होणार्‍या त्रासदायक योजनेच्या विरोधात देशभरातील अधिकारी व कर्मचारी 24 व 25 जून रोजी दोन दिवसीय संप करणार आहेत.  अशी माहिती ऑल...

सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना प्राधान्य द्या : डॉ. पी. पी. वावा

पुणे : सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या विविध योजनांना प्राधान्य देऊन या योजनांचा लाभ गरजू कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य डॉ. पी....

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे : भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी प्राप्त झाली...

प्रसिद्ध लेखक प्रकाशक अरुण जाखडे याचं पुण्यात निधन

पुणे : पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख अरुण जाखडे याचं आज पहाटे पुण्यात झोपेत ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं ते ६५ वर्षांचे होते. आज वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. मराठी...

पीएमपीच्या बसेसमध्ये जाहिरातींमुळे विद्रूपीकरण

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसने रोज लाखो नागरिक प्रवास करतात. बसमध्ये जाहिरात लावल्याने अधिक फायदा होण्याच्या उद्देशाने अनेक व्यक्ती, कंपन्या सर्रास बसेसमध्ये आपल्या जाहिराती लावतात. स्पर्धा परीक्षा,...

श्री.छत्रपती शिवाजी मार्केट यार्डतर्फे १० टन अन्नधान्यांची तसेच जीवनावश्यक वस्तूंची पुरग्रस्तांना मदत…

पुणे : पुण्यातील श्री. छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मधील सर्व घटकांच्या वतीने माणुसकी या नात्याने सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना करिता सढळ हाताने मदत देण्यात आली. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूं बरोबरच...

पिंपरी-चिंचवड शहरातील 350 मोबाईल टॉवर अनधिकृत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर...