कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या सर्व खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांनी कोविड-19 ची सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी अशी सूचना, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात...
चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोरोना विषाणूंचा ( COVID – 19) प्रसार कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच जिल्हयात अधिकारी / कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने...
व्हिडीओ कॉन्फरंन्सिंग आढावा बैठकीत दिली माहिती वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत – विभागीय आयुक्त डॉ....
पुणे : कोरोना विषाणू आजाराच्या अनुषंगाने वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांनी...
पुणे विभागात 27 हजार 567 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 305 क्विंटल भाजीपाल्याची आवक...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 27 हजार 567 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 305 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैलजोडी लोकार्पण
पुणे: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषद निधी नावीन्यपूर्ण योजनेतून 50 टक्के अनुदानावर बैलजोडी लोकार्पण करण्यात आले.
विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी आणाव्यात -आरोग्यमंत्री राजेश...
पुणे : कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. येत्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता...
पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 6 हजार 823 रुग्ण, विभागात आज 336 बाधित रुग्णांची वाढ - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन...
संपूर्ण महाराष्ट्रात बार्टीच्या वतीने वृक्षारोपण पंधरवाड्याचे आयोजन
पुणे : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या वतीने समतादूत प्रकल्पांतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात लोकसहभागातून 5 जून ते 20 जून 2021 या कालावधीत...
आझादी का अमृतमहोत्सावतंर्गत सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या वतीने आरीफ मोहम्मद खान यांचे व्याख्यान
पुणे (वृत्तसंस्था) : आझादी का अमृतमहोत्सातंर्गत पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारताची मौलिक एकता या विषयावर केरळ चे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांचे व्याख्यान विदयापीठात आयोजित...
कोरोनाबाधित महिलांच्या बाळांची मिल्क बँक बजावत आहे, आईची भूमिका
पुणे : कोरोना विषाणूचे बळी लहान मुलेही पडत आहेत. आईला कोरोना झाला तर बाळास आईजवळ जाता येत नाही आणि आईला कोरोना झाला तर बाळाला आई जवळ जाता येत नाही....









