‘चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावरील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण
पुणे :'चेस दी व्हायरस' संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य...
पूर्व विदर्भातील जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारे वरीष्ठ संनदी अधिकारी रमेश कुमार गंटा...
अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्याला सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार
नवी दिल्ली : पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज प्रदान केला.
विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुसऱ्या ‘विश्वकर्मा’ पुरस्कार...
पुणे विभागात केशरी शिधापत्रिकाधारकांना 25 एप्रिलपासूनच अन्नधान्याचे वाटप सुरू विभागात 15 टक्के वाटप-विभागीय आयुक्त...
पुणे : कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे. 1 मे पासून अन्नधान्य वितरीत करण्याचे नियोजन होते, मात्र...
पुणे विभागातील 5 लाख 31 हजार 513 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,विभागात कोरोना...
पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 31 हजार 513 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 57 हजार 179 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 156 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 510 रुग्णांचा मृत्यू...
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला
कर्मचारी मध्यवर्ती महासंघाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र
मुंबई : राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी...
भामा आसखेड जलवाहिनीचे कामकाज व प्रकल्प ग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेणार :...
प्रकल्प ग्रस्तांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांशी संवाद साधून जाणून घेतल्या अडीअडचणी
शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून काम करण्यासाठी प्रशासन तत्पर
खेड तहसीलदार कार्यालयाला भेट व कामकाजाचा...
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहभागाने प्रभावीपणे राबवूया :...
पुणे : कोविड-19 विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेली 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिक या सर्वांच्या सहभागाने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी...
पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
पुणे (वृत्तसंस्था) : पुणे शहरासह जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काल बैठकीत...
जम्मू काश्मीरसाठी ८० जण रवाना – जिल्हाधिकारी राम
पुणे : पुणे येथे शिकणारे जम्मू-काश्मीरचे ६५ विद्यार्थी व १५ नागरिकांना घेऊन महामंडळाच्या तीन गाड्या नागपूरला रवाना झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. तेथून हे सर्व ८०...