रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबवा - उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे : 'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण...

‘कोरोना’नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

बारामती:- बारामती  तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, पुढील दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठकीत...

दैनंदिन कामे करताना कोरोनाविषयी आवश्यक काळजी घ्या – कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे : आंबेगाव तालुक्यातील कोवीड १९ ची परिस्थिती व भविष्यात वाढणाऱ्या रूग्णांचे नियोजन करण्यासाठी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंचर येथे बैठक झाली....

पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी

वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश पुणे : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल, सालतर या गावांची आज राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय,...

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लसीकरण केंद्रास दिली भेट

पुणे : कोविड लसीकरणाचा शुभारंभ मुळशी तालुक्यातील माले प्राथमिक आरोग्य केंद्र व लवळे येथील सिम्बॉयसिस हॉस्पीटल येथे करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी लवळे येथील केंद्राला भेट दिली. सिम्बॉयसिस हॉस्पीटल...

पुणे विभागात 34 हजार 930 क्विंटल अन्नधान्याची तर 13 हजार 33 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय...

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 34 हजार 930 क्विंटल अन्नधान्याची तर 13 हजार 33 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी

पुणे: राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची  पाहणी केली.आज सकाळी कामगार मंत्री वळसे पाटील यांनी मृत 5 कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री सायरस पुनावाला यांच्याकडून आगीबाबत...

पुण्यातील गरीब मुलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या तरुणीचा अपघात, कोमात गेलेल्या धनश्रीच्या मदतीसाठी अनेकांचं आवाहन

पुणे : प्रशासकीय सेवेचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुळच्या कराडच्या धनश्री कुंभार हिचा पुण्यातील शिवणे परिसरात गंभीर अपघात झाला. एका भरधाव रिक्षाने धडक दिल्याने डोक्याला मार लागून 27 वर्षीय धनश्री...

चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गतनोंदणी असलेल्‍या रूग्णालयांनी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक – विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर   

पुणे : चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत नोंदणी असलेल्‍या रूग्णालयांना निर्धन रूग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित ठेऊन मोफत उपचार व आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवून ५० टक्के दराने...

‘पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड)’च्या मोजणी प्रक्रियेला गती द्यावी – रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक...

पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड) महामार्गाबाबतचा आढावा 30 एप्रिलपर्यंत मोजणी पुर्ण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे निर्देश पुणे : पुणे पश्चिम चक्राकार मार्ग (रिंगरोड) राज्य महामार्ग (विशेष क्रमांक 1) म्हणून राज्य...