चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गतनोंदणी असलेल्‍या रूग्णालयांनी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक – विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर   

पुणे : चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत नोंदणी असलेल्‍या रूग्णालयांना निर्धन रूग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित ठेऊन मोफत उपचार व आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवून ५० टक्के दराने...

अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे -पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

पुणे:- बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. परंतू...

प्रजासत्ताक दिन सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम...

पुणे : भारतीय प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ 26 जानेवारी 2021 रोजी पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी 9. 15 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम...

लष्कर आणि पोलिस भरतीचे बोगस रॅकेट उद्धस्त

पुणे (वृत्तसंस्था) : लष्कर आणि पोलिस भरतीसह विविध प्रकारच्या भरतीसाठी चालविण्यात येणारे बोगस रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पुण्यातून हे रॅकेट चालविले जात होते. लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने लष्कराच्या...

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

पुणे: जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना आज जयंतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) तळेगाव दाभाडे येथील शाळेतील मुलींना एक वर्षाचे सॅनिटरी नॅपकिन...

पुणे : महिला दिवस निमित्त  हेंकेल अधेसिव टेक्नोलॉजीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया) ने, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व व्ही२ केअर एचएसडब्लू फाउंडेशन आणि एनजीओच्या सहकार्याने, तळेगाव दाभाडे...

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक – जिल्हाधिकारी नवल...

पुणे : पुणे जिल्ह्यात ग्रामीण कार्यक्षेत्रातील नगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच छावणी परिषद हद्दीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना तसेच कामाच्या ठिकाणी व प्रवासात असतांना चेहऱ्यावर मास्क परिधान...

पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन व्हावं यासाठी ठोस उपाययोजना करायचे निर्देश – अजित...

पुणे (वृत्तसंस्था) : पुणे जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन व्हावं यासाठी ठोस उपाययोजना करायचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पवार यांनी...

कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात अजूनही हव्या त्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम...

व्हिडीओ कॉन्‍फरंन्सिंग आढावा बैठकीत दिली माहिती वैद्यकीय व्‍यावसायिकांच्‍या सेवा अधिग्रहीत – विभागीय आयुक्‍त डॉ....

पुणे : कोरोना विषाणू आजाराच्‍या अनुषंगाने वैद्यकीय व्‍यावसायिकांच्‍या सेवा अधिग्रहीत करण्‍यात आल्‍याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्‍य सचिव अजोय मेहता यांनी...