पुणे शहरात नव्यानं सेरो सर्वेक्षण करण्याची मागणी
पुणे : किमान ४ ते ५ महिन्यांपूर्वी लसीची पहिली अथवा दुसरी मात्रा घेतलेल्या व्यक्तींमध्ये निर्माण झालेल्या प्रतिपिंडाची सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे याबद्दलची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं पुणे शहरात...
पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील – परिवहन मंत्री अँड. अनिल...
पुणे : पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित वाहनांच्या रॅलीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यायी...
सरकारी कार्यालयात 30 मिनिटांपेक्षा जास्त लंच ब्रेक नियमबाह्य
तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालय किंवा बँकेत गेलात आणि दुपारची वेळ असेल तर तुमचं दोन मिनिटांचं काम तासापेक्षाही जास्त लांबतं. अनेक कार्यालयांमध्ये जेवणाच्या सुट्टीच्या नावार जनतेला वेठीस धरलं जातं. या...
पुणे स्मार्ट सिटीला ‘सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी’सह दोन पुरस्कार
स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कारांतही पुण्याची बाजी
पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकताच सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटीचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कार श्रेणीमध्ये दक्षिण दिल्ली महानगरपालिकेसह...
मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणे : भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी प्राप्त झाली...
पुणे जिल्ह्यातील पानटप-या बंद- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व पानटप-या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने...
बारामती येथील प्रशासकीय इमारतीतील उपहारगृह व गाळे करारपध्दतीने चालविण्यास देण्यात येणार
बारामती : बारामती येथील उप विभागीय अधिकारी यांचे अधिनस्त मुख्य इमारती मधील उपहारगृह आणि 3 गाळे करार पध्दतीने चालविण्यात देण्यात येणार आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व परिसर दररोज स्वच्छ...
महाराणा प्रतापसिंह यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार...
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘स्मृतिचित्रे स्मरणिके’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच सन्मान योजनेचा लाभ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच सकारात्मक असून ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून...
न्युज प्रिंट पेपरवरील जीएसटी रद्द करावा; असोसिएशन स्मॉल अँँण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडियाच्या...
पुणे : लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि संघटनेचे कार्य अविरत चालू राहावे यासाठी असोसिएशन स्मॉल अँँण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडिया नेहमीच प्रयत्नशील आहे. असे...







