स्कूल बसेस, व्हॅनच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शनिवार व रविवारीही कामकाज
पुणे : शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत देण्यात आली...
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याकडून Neet (UG)-2020 या परीक्षेचे 12 ते 14 सप्टेंबर 2020 या...
पुणे : मा.सर्वोच्च् न्यायालय, भारत यांनी त्यांच्याकडील दावा क्र. CIVIL Appeal No.11230/2018 तसेच SLP(C) No.18525 of 2018 प्रकरणी 22 नोव्हेंबर 2018 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयामधील निर्देशाप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याकडून...
पंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम गतीने सुरु करा : उपमुख्यमंत्री अजित...
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाला गती येण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठीत
पुणे : पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लागणारी संरक्षण विभागाची परवानगी नुकतीच मिळाली असून पुणे महानगरपालिकेने सर्वेक्षणाचे...
अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी बार्टीचे काम मार्गदर्शक – रजनीश कुमार जेनेव
पुणे : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ भारत सरकारच्या (एनएसएफडीसी) शिष्टमंडळाने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (बार्टी) भेट दिली.
शिष्टमंडळात एनएसएफडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक...
कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्री...
पुणे : कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
कोरोना संसर्ग प्रतिबंधाकरीता लोकसहभाग महत्त्वाचा – विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर
पुणे : कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये पुणे शहरात प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजना राबविताना लोकसहभाग महत्तवाचा असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी...
पुण्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी विशेष शिबिरांचं आयोजन
पुणे : पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रं आणि प्रमुख देवस्थानं असलेल्या गावांमध्ये कोरोना लसीकरणासाठी विशेष महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीनं घेतला आहे. या निर्णयानुसार ही मंदिरे उघडण्याबाबत...
रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबवा - उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : 'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण...
‘पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड)’च्या मोजणी प्रक्रियेला गती द्यावी – रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक...
पुणे पश्चिम चक्राकार (रिंगरोड) महामार्गाबाबतचा आढावा
30 एप्रिलपर्यंत मोजणी पुर्ण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे निर्देश
पुणे : पुणे पश्चिम चक्राकार मार्ग (रिंगरोड) राज्य महामार्ग (विशेष क्रमांक 1) म्हणून राज्य...
जागतिक समस्यांवरच्या उपायांसाठी सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षेनं बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक शांतता, जागतिक भरभराट किंवा जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, या कारणांमुळे सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षा आणि आत्मविश्वासानं बघत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...