आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे : आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासह आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ....

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई...

पुण्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी विशेष शिबिरांचं आयोजन

पुणे : पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रं आणि प्रमुख देवस्थानं असलेल्या गावांमध्ये कोरोना लसीकरणासाठी विशेष महाआरोग्य शिबिरांचं आयोजन करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीनं घेतला आहे. या निर्णयानुसार ही मंदिरे उघडण्याबाबत...

अनुसूचित जाती, जमाती अत्याचारासबंधी प्रलंबित प्रकरणे 15 फेब्रुवारीपर्यंत निकाली काढा

ॲट्रासिटी’ प्रकरणी जात प्रमाणपत्रांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख पुणे : अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार दाखल प्रकरणांत दोषारोपपत्र तत्काळ दाखल व्हावेत यासाठी जात प्रमाणपत्राची...

रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबवा - उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे : 'कोरोना'च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण...

समलैंगिक, उभयलैंगिक व पारलिंगी (एलजीबीटी) समुहासाठी जनजागृतीपर शिबिराचे आयोजन

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने समलैंगिक, उभयलैंगिक व पारलिंगी (एलजीबीटी) समुहांना त्यांच्या हक्क व अधिकार या विषयांवर कायदेशीर जागरूकता निर्माण व्हावी, सामान्य लोकांमध्ये त्यांच्या स्वीकाराची भावना वाढीस लागावी...

कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा ‘कोरोना’ संसर्गाबाबतचे दक्षता नियम...

पुणे: जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत आहे. ‘कोरोना’ प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच दक्षता घेतली पाहिजे, त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई...

पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-केवायसी मोहिमस्तरावर करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे काम मोहिमस्तरावर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले. पीएम किसान योजनेच्या आढाव्याबाबत...

आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

पुणे : पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास केसरीवाडा इथल्या...

जिल्हा न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा   

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय पुणे आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख जिल्हा...